Yogesh Sarangdhar

Yogesh Sarangdhar Food Tour | Hotels | Traveling | Interview | Drone | Promotion | Mob - 82088 13488

Videos of tasty food along with various tourist destinations in India will be presented to you through this page.

19/05/2025

महाबळेश्वर तालुक्यातील सर्वाधिक श्रीमंत गाव भिलार | स्ट्रॉबेरी, पर्यटन, पुस्तकांचे गाव | Tourism

18/05/2025

खरंच..! हॉटेलचं जेवण महागात पडू शकते | पिठलं-भाकरी खा, पण हे नका खाऊ | Foodie

16/05/2025

महाबळेश्वरजवळच्या मांघर गावात फक्त दहा फुटांच्या विहिरी | लग्न समारंभात फराशीच्या दाळीचे वरण | Tourism

#महाबळेश्वर

11/05/2025

मातीच्या भांड्यात नॉनव्हेज जेवण | तवली मटण, भाकरीची चव भारी | Matka Mutton | Nonveg

03/05/2025

मातीच्या मटक्यात मटण कालवण | बाजरीच्या भाकरीसोबत चुरून जेवण | Tawali Mutton | Nonveg

29/04/2025

छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावरचे हॉटेल अलभरवाडी | फॅमिलीसाठी बेस्ट रेस्टॉरंट | Hotel Albharwadi

25/04/2025

खानदेशी पुरण मांडे खापरावर बनविण्याची पद्धत बघा | Khandeshi Mande Recipe | Foodie

21/04/2025

35 वर्ष जुन्या चिकूच्या बागेत व्हेज/नॉनव्हेज जेवणाचा आनंद | Chikuchi Bag Hotel | Veg/Nonveg Hotel

छत्रपती संभाजीनगर शहरातील दूध डेअरी ते दर्गाह रोडवर अमृत बाल रुग्णालयासमोर रवी जाधव यांचे मराठमोळं जेवण देणारे लकी बिर्य...
20/04/2025

छत्रपती संभाजीनगर शहरातील दूध डेअरी ते दर्गाह रोडवर अमृत बाल रुग्णालयासमोर रवी जाधव यांचे मराठमोळं जेवण देणारे लकी बिर्याणी हाऊस हे नॉनव्हेज खवय्यांमध्ये खूप पसंतीचे ठिकाण आहे. या ठिकाणी जाधव कुटुंबीय स्वतः स्वयंपाक बनवितात. सायंकाळी पाच वाजेनंतर तुम्ही प्रत्यक्ष इथं जाऊन त्यांच्याकडच्या वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.

छत्रपती संभाजीनगर शहरातील दूध डेअरी ते दर्गाह रोडवरून जात असाल आणि खात्रीशीर नॉनव्हेज जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर रवी...
20/04/2025

छत्रपती संभाजीनगर शहरातील दूध डेअरी ते दर्गाह रोडवरून जात असाल आणि खात्रीशीर नॉनव्हेज जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर रवी जाधवांच्या लकी बिर्याणी हाऊसला जरूर भेट द्या. मराठमोळ्या कुटुंबीयांचे हे हॉटेल खवय्यांच्या खूप पसंतीस उतरलेले आहे. रवी जाधवांचे संपूर्ण कुटुंब या ठिकाणी स्वयंपाक बनविण्याचे काम करते. सायंकाळी पाच वाजेनंतरच इथे तुम्हाला नॉनव्हेजचा, वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेता येईल. या ठिकाणी घरगुती मसाल्यांमध्येच स्वयंपाक बनवितात. पार्सलची सुविधाही उपलब्ध आहे.

महाबळेश्वरचा हा अतिशय प्रेक्षणीय असलेला ऑर्थर पॉईंट. या ठिकाणावरून प्रतापगड किल्ला, सावित्री नदी दिसते. तसेच, रायगड आणि ...
18/04/2025

महाबळेश्वरचा हा अतिशय प्रेक्षणीय असलेला ऑर्थर पॉईंट. या ठिकाणावरून प्रतापगड किल्ला, सावित्री नदी दिसते. तसेच, रायगड आणि सातारा जिल्ह्यातील दोन भाग इथे पाहायला मिळतात. अतिशय सुंदर ठिकाण. जुने महाबळेश्वर गावाजवळून गर्द झाडीतून प्रवास करत इथं पोचता येते. सायंकाळी सहानंतर इथं बंदी आहे. त्यामुळे शक्यतो चार वाजेच्या सुमारास इथं पोचल्यास आनंद घेता येईल. नवीन महाबळेश्वरपासून हे अंतर साधारण 20 Km आहे.

#महाबळेश्वर

10/04/2025

साताऱ्याची गुणकारी हळद पावडर । कॅन्सरला रोखणारा कुरकुमीन घटक सर्वाधिक | Satara Termeric Powder

Address

Pune

Telephone

+918208813488

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yogesh Sarangdhar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category

गावकुसातला फेरफटका

नमस्कार मित्रांनो, या पेजवर ग्रामीण जीवन, पर्यटन तसेच शेती विषयाची माहिती तसेच फोटो देण्याचा माझा प्रयत्न राहील. धन्यवाद.