
01/07/2023
मंगलाष्टक: हि गोष्ट तुझ्या माझ्या लग्नाची या कादंबरी 23 जून 2023 या माझ्या लग्नाच्या दिवशी प्रकाशित झाली..
सर्वांनी भरपूर प्रतिसाद दिला अजून ही मिळत आहे त्या सोबत लग्नाबद्दल दिलेल्या शुभेच्छासाठी धन्यवाद..
आपले प्रेम असेच मिळत राहो 🙏❤️ कादंबरी अमेझोन किंडल तसेच गूगल बुक वर मोफत वाचनासाठी उपलब्ध आहे