Hope Educare Institute

Hope Educare Institute Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hope Educare Institute, Publisher, Hope Educare Counseling Center , Yogis Hostel, Shiv tula Gajanan Nagar, New Osmanpura, Chatrapati Sambhaji Nagar , Cont no6464 , � Office Time 11. 30am to 6. 00pm, Aurangabad.

09/06/2025
09/06/2025

सर्व विध्यार्थी व पालकांना विनंती आहे की मी दिनांक 10 Jun ते 14 Jun प्रयन्त पुणे डेक्कन येथे आहे ज्या ज्या विध्यार्थी व पालकांना करियर कौंउसेलिंग संदर्भात भेटायचे असेल तर कृपया सकाळी 10 ते सांध्याकाळी 6 वाजे प्रयन्त संपर्क साधून यावे ही नम्र विनंती!
धन्यवाद !
आपला
प्रा.बद्री फलके
Director ,
Hope Counselling Center ,
छत्रपती संभाजीनगर
संपर्क 8788106464

27/04/2025

*URGENT REQUIREMENT- Jee Mains+Neet +MHT-CET
*Subject-* Physics,Chemistry,Math,Boilogy*
*Location-*Aurangabad,Akluj(Dist.Solapur), Rahata(Ahilyanagar)*
*Salary-* up to50k to 60k*
*Process-* Demo +written or Online
*update resume*on -*8788106464*
*Hope Educare faculty Providing institute
Chatrapati Sambhajinagar(Aurangabad)*

27/04/2025

*URGENT REQUIREMENT- Jee Mains+Neet +MHT-CET
*Subject-* Physics,Chemistry,Boilogy*
*Location-*Aurangabad,Nanded,Latur,Ahilyanagar*
*Salary-* up to80 k to 100k*
*Process-* Demo +written
*update resume*on -*8788106464*
*Hope Educare faculty Providing institute
Chatrapati Sambhajinagar(Aurangabad)*

26/12/2024

🙏 नमस्कार 🙏.
पालक व विद्यार्थी मित्रांनो *NEET Registration From* लवकरच सुरू होतील . विद्यार्थीने खालील प्रमाणे Documents तयार करून ठेवणे.
👉 *DOCUMENTS LIST* :-
1) SSC Passing Certificate,
2) Aadhar Card Update (Photo , Biometric, Birth date , Correct, Mobile no Link ,असणे आवश्यक) 3)दहावी शाळा,अकरावी, बारावी च्या कॉलेजचे, नाव, पत्ता, पिनकोड, माहीत असणे आवश्यक.
4)XII Marksheet & Passing Certificate (Repter विद्यार्थी साठी)
👉 *विद्यार्थ्यांचा फोटो कशा पद्धतीने* ? :-
1) फोटो हा सध्या काढलेला असावा (latest)
2) पासपोर्ट साईज फोटो
3)विद्यार्थ्याने फोटो काढताना कॅप,मास्क, गॉगल किंवा व्हाईट शर्ट वापरू नये.
4)फोटो चे बॅकग्राऊंड व्हाईट (White)आवश्यकआहे . फोटो क्लिअर असावा फोटोमध्ये विद्यार्थ्याचा चेहरा पूर्णपणे क्लिअर दिसणे आवश्यक तसेच दोन्ही कानही दिसले पाहिजेत.
5) विद्यार्थी दररोज चष्मा वापरत असेल तर फोटो काढताना चष्मा वापरला तरी चालेल.
6) विद्यार्थ्याने स्वतःकडे फोटोच्या (passport Size )कमीत कमी 15 कॉपी काढून घेणे.
7) 4+6 Size चा Post Card Photo विद्यार्थीने काढून घेणे.
8) Photo Upload pdf Size:- 10 kb to 200 kb
✅*विद्यार्थीची सही कशा पद्धतीने असावी* ?
1) सही करताना काळा Pen चा वापर करावा.
2) कागद हा संपूर्ण पांढरा असणे आवश्यक (झेरॉक्स साठी वापरला जाणारा पेपरवरती).
3) Pdf Upload Size :-
4kb to 30kb
4) विद्यार्थी जी रेगुलर Sign करतो तशाच पद्धतीने त्यांनी साइन करावी (शक्यतो साईन करताना कॅपिटल लेटर चा वापर करू नये.
✅ *कॅटेगिरी सर्टिफिकेट*
Caste Certificate.
1) EWS /SC / ST /OBC /PWD-Certificate
2) कॅटेगिरी सर्टिफिकेट (Central Format) प्रमाणे असणे आवश्यक.
3) Pdf Upload:-Size 50 kb to 300kb.
👉 *अशाच महत्वपूर्ण वेगवेगळ्या Exam च्या Update साठी WhatsApp Group join करा. येणारे Massage वाचत चला*.
👉 विद्यार्थी व पालकांना सुचित करण्यात येते की NEETचा फॉर्म भरताना होणाऱ्या चुका टाळण्या साठी व करेक्ट फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष ऑफिसला भेट द्या.
✅अधिक माहितीसाठी:-
*Hope Educare Counselling Centre* New Osmanpura chh. Sambhajinagar.
संपर्क:- *8788101064*

26/12/2024

🙏नमस्कार 🙏.
सर्व पालक व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण आपला पाल्य बारावी बोर्डाच्या परीक्षेला फेब्रुवारी- मार्च महिन्यामध्ये सामोरे जाणार आहे. बारावी बोर्ड नंतर आपण कोणत्या परीक्षा देऊ शकतो. ✅*आपला विद्यार्थ्याने NEET/ JEE (IIT) ची तयारी करत असेल. तरी विद्यार्थ्यांनी MHT-CET ची परीक्षा देण्यास हरकत नाही.जर आपण परीक्षा देऊन ठेवलेली असेल, तर विद्यार्थीस Result नंतर एखाद्या परीक्षेत मार्क्स कमी असले. तरी आपल्या समोर Others Course मध्ये Admission चे Option उपलब्ध राहते*. बऱ्याच वेळेस *विद्यार्थी फक्त एकाच परीक्षेवर अवलंबून राहतो* 👉विद्यार्थीस कोणत्या कोर्सला Admission करावी,अशी अडचण येते. ✅*बारावी बोर्ड मध्ये विद्यार्थ्यांचा PCB&PCM ग्रुप असेल*:-या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी उपलब्ध.
✅*PCB Group*:-
👉 B. Pharmacy.
👉D. Pharmacy.
👉B.Sc.(Honours) Forestry.
👉B.Sc.(Honours) Horticulture.
👉B.Sc.(Honours) Fisheries Science.
👉B.Sc.(Honours) Agriculture.
👉B.Sc. (Honours) Agri Business Management.
👉B.Tech.Bio- Technology.
👉 B.Sc.(Honours) Community Science.
👉B.Tech. Food Technology.
✅ *PCM Group* :-
👉 B.E./B.TEC Engineering.
👉 B.Tech.Agri Engineering.
👉 B.Tech.Food Technology.
👉 B.Pharmacy.
👉D.Pharmacy.
👉B.Sc.(Honours) Horticulture.
👉B.Sc.(Honours) Agriculture.
👉B.Sc.( Honours) Agri Business Management.
👉B.Tech. Bio-Technology.
👉 B.Sc.Honours Community Science.
✅ ज्या विद्यार्थ्याने MHT-CET ची Exam दिलेली आहे.अशाच विद्यार्थीला वरीलपैकी कोणत्याही एका कोर्ससाठी ऍडमिशन मिळू शकते. *प्रवेश प्रक्रियाच्या अधिक माहितीसाठी*
*Hope Educare Counselling Centre* New Osmanpura Chh.Sambhajinagar *Mob:-8788106464*

https://chat.whatsapp.com/E4YHKIEqUtk1o3edyBrw5q

22/12/2024

🙏 नमस्कार🙏
सर्व पालक व विद्यार्थी मित्रांनो...!
*आपण बारावी बोर्डाच्या परीक्षा देणार आहोत.*.
👉बारावी बोर्डच्या परीक्षेचे जेव्हा Practicals & Theory Paper चालू असतात.तेव्हाच बऱ्याच Exam च्या Form भरणे प्रोसेस चालू असते.
✅ *प्रत्येक परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्याला ठराविक कालावधी दिलेला असतो. त्या कालावधीमध्ये रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते*.
👉विद्यार्थ्यांनी खालील प्रमाणे डॉक्युमेंट्स तयार करणे.
👉Aadhar Card Update करणे.(फोटो फिंगर प्रिंट, ऍड्रेस, चालू मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक करणे)
👉 Caste Certificate, Non - Cremelayer, Caste Validity (State & Central).
👉 EWS Certificate
👉Income certificate
👉National Govt )Bank Account & Passbook print करून घेणे.
👉 Nationality & Domicile Certificate
👉 11th Marksheet कॉलेजमधून घेणे.
👉 10th Passing Certificate शाळेतून घेणे.
👉 विद्यार्थ्याला ऍडमिशन घेताना जर रिझर्वेशन मधून Seat हवी असेल. तर त्यासाठी Cast certificate, Non -Creamylayer & Cast Validity Certificate ची आवश्यकता असते. त्यामुळे त्या प्रोसेस साठी बराचसा कालावधी लागतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच तयारीला लागावे.
👉 *विद्यार्थ्याला जर रिझर्वेशन मधून सीट हवी असेल तर प्रमाणपत्र नसतील तर ती सीट मिळणार नाही व वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करण्याशिवाय* आपल्याकडे पर्याय नाही.
👉 *वरील डॉक्युमेंट्स पैकी आपल्या कास्ट प्रमाणे कोणते डॉक्युमेंट्स काढणे आवश्यक आहे किंवा आपणास कोणत्या कोर्सला ऍडमिशन घ्यायची आहे याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण आम्हाला कॉल करू शकता किंवा ऑफिसला प्रत्यक्ष भेट देऊ शकता*
✅ Hope Educare Counselling Centre
उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर* Mob.*8788106464*

प्रिय विद्यार्थ्यांनो,महाराष्ट्र CET सेलने अलीकडेच 2024-25 शैक्षणिक वर्षासाठी *B.V.Sc* अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रकियाच्...
28/06/2024

प्रिय विद्यार्थ्यांनो,

महाराष्ट्र CET सेलने अलीकडेच 2024-25 शैक्षणिक वर्षासाठी *B.V.Sc* अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रकियाच्या अधिसूचना (तारखा आणि वेळापत्रक) जाहीर केले आहे.
अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा:
_अर्ज उपलब्ध असण्याची तारीख:_ *25/06/2024*
_अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख_ : *07/07/2024*

सध्या प्रत्येक विद्यार्थ्याला या प्रक्रियेत अनेक समस्यां आणि संभ्रमांचा सामना करावा लागत आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी, Hope Educare मध्ये आम्ही संपूर्ण मार्गदर्शन प्रदान करतो जसे:-
- प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याचे स्पष्टीकरण
- आवश्यक दस्तावेजांची सूची आणि त्यांची तयारी
- ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
- कॉलेज निवड आणि कॅप राउंड प्रक्रिया
- विद्यार्थ्यांच्या गोंधळ आणि सर्व शंकांचे निरसन

या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तसेच आपल्या प्रवेश प्रोसेसबद्दल असणाऱ्या सर्व चिंता दूर करण्यासाठी आपण आमच्या ऑफिसला प्रत्येक्ष भेट देऊ शकता व *लवकरात लवकर आमच्या _paid counselingला जॉईन_ करून* अचूक पणे आपली *प्रवेश प्रकिर्या करून घेऊ शकता* !!
https://chat.whatsapp.com/E2gSWz5QzgV5CqAAQU13gY
आमच्याशी जोडले जाण्याकरिता आपण आमच्या 8788106464 नंबर वरती संपर्क करू शकता किंवा आमच्या ऑफिस भेट देऊ शकता!!

ऑफिस पत्ता:
Hope Educare Counseling Center,
Yogis Hostel,
Shiv tula Gajanan Nagar,
New Osmanpura, Chh.Sambhaji Nagar.

Cont no.: 8788106464/ 9545856464

🗓️ Office Time 11.30am to 6.00pm.

WhatsApp Group Invite

Address

Hope Educare Counseling Center , Yogis Hostel, Shiv Tula Gajanan Nagar, New Osmanpura, Chatrapati Sambhaji Nagar , Cont No6464 , � Office Time 11. 30am To 6. 00pm
Aurangabad
878810

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hope Educare Institute posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hope Educare Institute:

Share

Category