MCN News

MCN News "MCN NEWS -ओळख मराठवाड्याची"

मागील 21वर्षापासून अविरत..अखंडितपणे मराठवाड्यात

"𝐌𝐂𝐍 𝐍𝐄𝐖𝐒 -ओळख मराठवाड्याची"

मागील 21 वर्षापासून अविरत..अखंडितपणे औरंगाबाद सह मराठवाड्यात निर्भिड व निपक्ष पत्रकारितेचं तप mcn न्युज चॅनलने पूर्ण केलं आहे. प्रत्येक सामान्य माणसाचा आवाज म्हणून 𝐌𝐂𝐍 𝐍𝐄𝐖𝐒 𝐂𝐇𝐀𝐍𝐍𝐄𝐋 मराठवाड्यात ओळखलं जात..स्थानिक वृत्तवाहिनी म्हटलं कि 𝐌𝐂𝐍 𝐍𝐄𝐖𝐒 हे जणू समीकरणच.

मराठवाड्यातील एकमेव डिजिटल प्रक्षेपण, अत्याधुनिक न्युज स्टुडिओ, उच्च दर्जाचं तंत्रज्ञान, अनुभवी टीम व मराठवाड्यातील जनतेची साथ हीच mcn ची बलस्थान आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर , जालना, नांदेड, लातुर, हिंगोली या संपूर्ण परिसरात हॅथवे एम. सी.एन. ने आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे. त्यामुळे 10 लाखापेक्षा जास्त प्रेक्षकवर्ग हा नियमित ठरलेला ..

मराठी बातमीपत्र व उर्दूबातमीपत्र याशिवाय प्राइम टाईम, मित्र खाकी वर्दीतला, रणरागिणी, खास बात, खास चर्चा खास डॉक्टरांसोबत, साहित्ययात्री, माझा वार्ड माझं व्हिजन अशे असंख्य लोकप्रिय शो, मुलाखतपर कार्यक्रमाची बौद्धिक मेजवानी दर्शकांसाठी mcn वर अखंडित सुरु आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील प्रत्येक बातमीला न्याय देणार चॅनेल म्हणून mcn न्युज प्रत्येक कसोटीवर खरं उतरलं आहे..

त्यामुळेच 𝐌𝐂𝐍 𝐍𝐄𝐖𝐒 ला "ओळख मराठवाड्याची" हे स्लोगन समर्पक ठरलंय. यापुढेही मराठवाड्यातील तळागाळातील प्रत्येक माणसाचा आवाज बनत आम्ही पत्रकारितेचा धर्म पाळत राहू...आणि सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी संघर्ष कायम ठेवू..

हवीय फक्त आपली साथ!!

20/09/2026

MCN NEWS | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया,

20/09/2026

MCN NEWS | दुष्काळात शेतकरी हवालदिल, दुष्काळ आढावा बैठकीत काजू-बदाम खाण्यात व्यस्त; संजय राऊतांचा घणाघात

20/09/2026

MCN NEWS | जालन्यात शिवसेना उपजिल्हाप्रमुखाला जरांगे समर्थकांकडून जीवे मारण्याच्या धमकीचा आरोप

20/09/2026

MCN NEWS | एमसीएन न्युज कार्यालयातील बाप्पांची आरती

19/09/2026
19/09/2026
19/09/2026

एमसीएन न्युज कार्यालयातील बाप्पांची आरती

19/09/2026

MCN NEWS | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुंडलिकनगर पोलिसांचा रूट मार्च; सणासुदीपूर्वी पोलिसांचे शक्तीप्रदर्शन

19/09/2026

MCN NEWS |गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी क्रांती चौक पोलिसांचा रूट मार्च.

19/09/2026

MCN NEWS | गणरायाच्या दर्शनासाठी शिवसेना नेते अंबादास दानवे दुचाकीवरून...

Address

MCN News, Akashadeep Plaza, N 1, Cidco
Aurangabad
431003

Alerts

Be the first to know and let us send you an email when MCN News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MCN News:

Shortcuts

Share