Badlapur news बदलापूर न्युज

Badlapur news बदलापूर न्युज Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Badlapur news बदलापूर न्युज, Media/News Company, Badlapur.

काल नवरात्र निमित्त एका कार्यक्रमात जेस्ट नागरिक माझी पोलीस अधिकारी यांचा आशीर्वाद घेतला
12/10/2024

काल नवरात्र निमित्त एका कार्यक्रमात जेस्ट नागरिक माझी पोलीस अधिकारी यांचा आशीर्वाद घेतला

शिव सेना विभाग प्रमुख मनीष सुखी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या
08/08/2024

शिव सेना विभाग प्रमुख मनीष सुखी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या

08/08/2024
कुळगाव बदलापूर शहराचे मुख्याधिकारी श्री योगेश जी गोडसे यांचा निवृत्ती होईन पनवेल महानगर पालिका येथे उपाआयुक्त पदी निवड झ...
30/07/2024

कुळगाव बदलापूर शहराचे मुख्याधिकारी श्री योगेश जी गोडसे यांचा निवृत्ती होईन पनवेल महानगर पालिका येथे उपाआयुक्त पदी निवड झाली असून बदलापूर शहरात त्यांनी ३ वर्ष खूप चांगली कामगिरी केल्या बद्दल त्यांचे कौतुक करुन त्यांना शुभेच्या देण्यासाठी श्री वामन म्हात्रे साहेब यांनी आज शहरातील विविध पक्ष बांधकाम वेवसायक यांच्या उपस्तितीत त्यांना शुभेच्या दिल्या
हा कार्यक्रम जानव्ही लॉन्स येथे संपन्न झाला

मतदार व्हा मतदान साठी आपले नाव आजच नोंदवा 7066703331
29/06/2024

मतदार व्हा मतदान साठी आपले नाव आजच नोंदवा 7066703331

शोषित आणि पिडित समाजाला शिक्षणाची कवाडे खुली करुन देऊन समतेचा वस्तुपाठ घालून देणारे लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांची आज...
26/06/2024

शोषित आणि पिडित समाजाला शिक्षणाची कवाडे खुली करुन देऊन समतेचा वस्तुपाठ घालून देणारे लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. 💐🙏

25/06/2024

महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या जाती🔥🚩

तेली ,माळी ,कुणबी ,कोष्टी , गोसावी ,लोहार, वंजारी, चित्रकथी,साळी , साहू , साहू-तेली, भावसार , वाणी , शिंपी , नाभिक , कलार , परीट , गुरव , कलाल , गवळी , जंगम , पांचाळ , रंगारी , सुतार , कासार , धनगर , भंडारी , तांडेल , तांबट , घडशी , विणकर , आगरी , कुंभार , सोनार , कोळी , लोहार , बंजारा , बारी , बारीभाट , गुरव लिंगायत, गवंडी , जगीयासी, जोगवा , जंगम , जंगम खाटी, कोरचर कोसंबी , कामठी , लाभा , लठिया , माची , लखेरिया , मीना , महली , मानभाव, महानुभाव, भोपी , बेदारा , महाली , मिठा , मथुरा , नामधारी , न्हावी , नेतुरा , नोनिया , लोनिया , नकाशी , पधारिया , फासेचरी , पांचाळ , प्र का, धोबी, वट्टी, वट्टीगार , खत्री , पाटकर , पटवी , फुलारी, लिंगायत, फुलारी रायगड , भावसार, संयोगी , सुपलींगा , सपेरा, शिलावट , जैन शिंपी , मेरु शिंपी , नामदेव शिंपी, मारवाडी स्वर्णकार , सोनार मारवाडी , सोनार , तांडेल , तांबट , वाढई , बढई , फुटगुडी , लोणारी , रघवी , भंडारी , गांडली, पोवार , पवार, पवार आडनावे , भोयर , भोईर , काथार , नेवी , धाकड , वाणी, पानारी , बोराळ , तांबोळी, पानफरोश , अनुसूचित जातीचे ख्रिश्चन , यादव , यादव अहिर, आतार , अवधिया , बारव , उदासी , बालसन्थनम , मथुरा, बंजारा , लंबाडे , बेगरी , दासर , पोंग , उशिला, भोयर , बुरबुख , चादर , चांडाळ , डोंबा , डोंबारा , गारोडी , गोल्लेरे, देवेरी, टकारी, कसेरा , लोहार , चुनारी , माजवार , मुंडा , भिसती , पामुला , पुरवली , पंचमा, सुतराई , भडाई , तीमाली , वनाडी , ओडेवार , मण्यार , मनेरी , जातगार कऱ्हाडी , कुंकूवाले , कोहोळी , खाटीक , पहाडी , मच्छिमार , भालदार , अलकरी , नेणेवाडी , दोरीक , पटवा , राठोड , गुराडी , गरडी , गावठा , गावडे..

मुस्लिम समाजातील ओबिसी प्रवर्गात मोडणार्या जाती..

चुडीदार ,चिक, डफली , भातीयारा ,धोबी , धुनिया , इद्रीसी, दर्जी , कसाब , कसाई, मदारी , बेहतर, हलालखोर , कुरैसी, भंगी , मिरीयासीन, मिर्शीकार, मोमीन , मुकरी, नालबंद, नाट, पामारीया, रंगरेज, कुंजरा , साईस , ठाकूराई, सिखलीकर , मखराना, रंगारी , जुलाहा , अन्सारी , कादेरा , हजाम, गदरीया, सलमानिया , नकाशी , रजक , खत्री , दर्जी , पिंजारी, पिंजारा , मंसूरी , जीमुस्लिम बागवान , बढही , बावर्ची , फकिर, बंदरवाला, अतार, मुस्लिम काकर.

#ओबीसी_जोडो_अभियान
जय ओबीसी जय संविधान

Dr Pritam Gopinath Munde Dhananjay Munde Narendra Modi BJP OBC Morcha Mahadev Jankar Chhagan Bhujbal Vanchit Bahujan Aaghadi Laxman Hake

आपल्या कामाचे कौतुक झाले की खूप आनंद होतो भिवंडी लोकसभा चे नवनिर्चीत खासदार ❤️सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाळ्यामामा) ❤️यांच...
06/06/2024

आपल्या कामाचे कौतुक झाले की खूप आनंद होतो
भिवंडी लोकसभा चे नवनिर्चीत
खासदार ❤️सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाळ्यामामा) ❤️
यांचे परिवाराच्या वतीने माझा सत्कार करण्यात
आला मी खरच आभारी आहे हेच प्रेम
आणि आपण केलेल्या कामाची हीच पोहच पावती म्हणावि
धन्यवाद
Sudhir Mhatre sir❤️
Nitin Patil sir ❤️

भिवंडी लोकसभा खासदार बाळ्या मामा
06/06/2024

भिवंडी लोकसभा खासदार बाळ्या मामा

जयश्री बाळाराम तांबे यांचा ७३ वा वाढदिवस साजरा करण्यात आला या वेळी बदलापूर शहराचे युवा नेतृत्व तसेच बदलापूर शहराचे भाग्य...
01/06/2024

जयश्री बाळाराम तांबे यांचा ७३ वा
वाढदिवस साजरा करण्यात आला या
वेळी बदलापूर शहराचे युवा नेतृत्व
तसेच बदलापूर शहराचे भाग्य विधाते शिव सेना शहर प्रमुख
*वामन बारकू म्हात्रे*
-यांचे चिरंजीव-
*कु वरुण विना वामन म्हात्रे*
यांनी त्यांना वृक्षरोप देऊन वाढदिवसा
निमित शुभेच्या दिल्या
व्हावीस तू शतायुषी, व्हावीस तू दीर्घायुषी, ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी, आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..! उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो, आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा, आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो..!

वामन म्हात्रे फाऊंडेशन आयोजित आगरी महोत्सव २०२३ बदलापूर | दिवस पहिलाLive Link👇🏻
22/12/2023

वामन म्हात्रे फाऊंडेशन आयोजित आगरी महोत्सव २०२३ बदलापूर | दिवस पहिला

Live Link👇🏻

Address

Badlapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Badlapur news बदलापूर न्युज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share