Aaple Badlapur

Aaple Badlapur 87669 67401 & +91 78755 51192
बातम्या आणि जाहिरातींसाठी या नंबर वर संपर्क करा.
(2)

This is a daily web news portal for Badlapur and nearby Rural Area -Maharashtra (India )

https://chat.whatsapp.com/HaJhGedlhNTIJPInoqZmNv

25/09/2025

रेल्वेचा नवा टप्पा..!
वंदे भारत स्लीपर ट्रेन ऑक्टोबरमध्ये धावणार...
फॉलो |लाईक |शेअर |कमेंट करा
Subscribe our YouTube Channel :
https://youtube.com/

25/09/2025

बदलापूर काँग्रेसवर पुन्हा एकदा हल्ला!
युवा नेते वैभव सदाफुले यांनी सांगितले!
फॉलो ।शेअर ।लाईक ।कमेंट
Subscribe our YouTube Channel :
https://youtube.com/

24/09/2025

"लोकल प्रवासाचा अनुभव 👉
जेन्ट्स डब्यात ऍडजेस्टमेंट,
महिला डब्यात मात्र नाही! तुम्हाला काय वाटतं?"

सायबर गुन्ह्यांमध्ये क्रिप्टोकरन्सीच्या वापरामुळे रक्कमेचा माग काढणे कठीण होत आहे. या गुन्ह्यांचा सखोल तपास करण्यासाठी ठ...
24/09/2025

सायबर गुन्ह्यांमध्ये क्रिप्टोकरन्सीच्या वापरामुळे रक्कमेचा माग काढणे कठीण होत आहे. या गुन्ह्यांचा सखोल तपास करण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयात प्रथमच "क्रिप्टोकरन्सी अन्वेषण कक्ष" ची स्थापना करण्यात आली आहे.
या कक्षाचे उद्घाटन मा. पोलीस आयुक्त, ठाणे यांच्या हस्ते ठाणे सायबर पोलीस ठाण्यात करण्यात आले.
गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल!

24/09/2025

पॅराडाईज पार्कमध्ये भोंडला पारंपारिक कार्यक्रम साजरा

24/09/2025

"युवा बदलापूर आणि सह्याद्री मित्र मंडळ नवरात्री उत्सवाला तरुणाईची प्रचंड गर्दी बदलापूर पूर्व कात्रप येथे!"

24/09/2025

बदलापूर ची स्वामीमाऊली नवरात्रीउत्सव !
चैतन्य संकुल, बदलापूर पूर्व.
बदलापूर नवरात्रीचा 3 दिवस – तरुणाईने घेतला उत्सवाचा भरगोस आनंद!"

24/09/2025

सोलापुरी कापड व वस्तूंचं भव्य प्रदर्शन आता बदलापूरमध्ये | गांधी चौक, काढतरी मंगल कार्यालय 🛍️
9272143128

24/09/2025

आवाजात आहे जादू? मग या सहभागी व्हा – Sur Icon 2025 Singing Competition.
तब्बल 27,000 बक्षीस.
संपर्क क्रमांक.
9594244750

24/09/2025

कुर्ल्यात लागली झोपडपट्ट्यांना भीषण आग. पाच झोपड्या आगेत जळून खाक!

फॉलो लाईक शेअर करा.
Subscribe our YouTube Channel :
https://youtube.com/.

24/09/2025

आईपासून फॅशन डिझायनरपर्यंत – रूपा अरिगा यांचा संघर्षमय प्रवास ✨
नवप्रेरणा दिवस 3
बदलापूर मधील एका महिलेची संघर्षकथा

24/09/2025

मराठी अभिनेते कमलेश सावंत दृश्यम सिनेमातीला गायतोंडे, बदलापूरमध्ये! | "मी मराठी" मोबाईल शॉप ओपनिंग 📱✨

Address

Badlapur
421503

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aaple Badlapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share