Aaple Ambarnath

Aaple Ambarnath 87669 67401
बातम्या आणि जाहिरातींसाठी या नंबर वर संपर्क करा. This is a daily web news portal for Badlapur and nearby Rural Area -Maharashtra (India )

03/09/2025
आता टक्कल नाही, केसांची नवी उमेद!ग्लाईसा शिबीरात आयुर्वेदिक उपचार मोफत – अंबरनाथ व शेलू येथे दर आठवड्याला सेवा
29/07/2025

आता टक्कल नाही, केसांची नवी उमेद!
ग्लाईसा शिबीरात आयुर्वेदिक उपचार मोफत – अंबरनाथ व शेलू येथे दर आठवड्याला सेवा

23/07/2025

"निर्मलादेवी दिघे अनाथ आश्रम… जेथे प्रत्येक भिंत सांगते एक वेदनादायक कथा…"

"ज्यांच्या साठी उभा राहिला आश्रम… त्या मुलांसारखाच आज हा आश्रमही बनलाय अनाथ!"

आश्रमाची व्यथा सांगताना अश्रू अनावर झाले…"

22/07/2025

मराठी तरुण मुलीला मारहाण प्रकरणी बघा काय बोलले मनसे पक्षाचे अविनाश जाधव !

21/07/2025

"गोरगरीबांच्या हक्काचं अन्न खाणाऱ्यांना सोडणार नाही,
जर काळाबाजार थांबवला नाही, तर तीव्र आंदोलन करू!"
– शिवसेना शहरप्रमुख श्री. अरविंद वाळेकर यांचा थेट इशारा !

21/06/2025

" बदलापूर रेल्वे प्रवाशांचा संतप्त सवाल – ‘बोललो तर गुन्हा, मग न्याय कुठे मिळणार?"
गप्प राहून चालणार नाही – ऐका थेट रुळावरच्या प्रवाशांचे आवाज ‘आपले बदलापूर’ वर!
तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या.

18/06/2025

अंबरनाथमधे मुसळधार पाऊस…
पण शिवसेना माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांचा २८ वर्षे सुरू शैक्षणिक असलेला उपक्रम काही थांबला नाही!
फॉलो ।शेअर ।लाईक ।कमेंट

16/06/2025

उल्हासनगर मध्ये नाल्यावरील जीर्ण पूल कोसळला

🔥 अंबरनाथकरांसाठी खास! 🔥आत्ताच जॉईन करा "आपले अंबरनाथ" व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप!✅ अंबरनाथमधील ताज्या बातम्या✅ चालू घडामोडी✅ लोक...
15/06/2025

🔥 अंबरनाथकरांसाठी खास! 🔥
आत्ताच जॉईन करा "आपले अंबरनाथ" व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप!

✅ अंबरनाथमधील ताज्या बातम्या
✅ चालू घडामोडी
✅ लोकल अपडेट्स
✅ इव्हेंट्स, सेल्स आणि बरंच काही!

👇 तुमचं शहर, तुमचं अपडेट्स👇

https://chat.whatsapp.com/JdysYTY8Zy8AEFv4cK2xPS

Address

Badlapur

Telephone

+918766967401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aaple Ambarnath posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share