Sakhi

Sakhi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sakhi, Digital creator, Badlapur.

"फॅमिली-फ्रेंडली विविध कंटेंटसाठी तुमचे वन-स्टॉप डेस्टिनेशन! पझल्स, सोप्या रेसिपीज, DIY शिवणकामाचे ट्यूटोरियल्स आणि मजेदार फॅमिली कॉमेडीचा आनंद घ्या. चला जीवनाला मजेदार बनवूया! 📧 ब्रँड कोलॅबोरेशन आणि जाहिरातींसाठी संपर्क: [email protected]"

20/08/2026

99% लोग फेल! सांगू शकता का या कोड्याचे उत्तर? 🤔 Time Challenge

श्रावणात उपवासाला ॲसिडिटी होतेय? 🤦‍♀️ मग हे सोपे उपाय नक्की ट्राय करा! पोस्ट आवडल्यास शेअर करा. ❤️👇उपवासादरम्यान ॲसिडिटी...
19/08/2026

श्रावणात उपवासाला ॲसिडिटी होतेय? 🤦‍♀️ मग हे सोपे उपाय नक्की ट्राय करा! पोस्ट आवडल्यास शेअर करा. ❤️👇

उपवासादरम्यान ॲसिडिटी, पित्त आणि जळजळ टाळण्यासाठी हे सोपे घरगुती उपाय नक्की ट्राय करा:
* सुरुवात हलकी करा: सकाळी भिजवलेले बदाम, केळं किंवा सफरचंद खा.
* उपाशी राहू नका.
* उत्तम आहार: उकडलेले रताळे, राजगिरा लाडू, पपई आणि खजूर खा.
* हे टाळा: तळलेले-मसालेदार पदार्थ आणि चहा-कॉफी ऐवजी थंड दूध, ताक किंवा नारळपाणी प्या.
* पाणी भरपूर प्या: सतत थोडे थोडे पाणी पीत राहिल्याने ॲसिडिटी होत नाही.
निरोगी उपवास करा आणि श्रावणाचा आनंद घ्या! ✨

19/08/2026

"99% फेल! तुमचा मेंदू किती फास्ट आहे? 🧠💥"

18/08/2026

Dimag Lagao: असा कोणता रस्ता आहे जिथे व्हीकल चालवता येत नाही? 🤯 Sakhi

17/08/2026

यह बात सिर्फ 1% लोग जानते हैं! 🧠 सांगा पाहू मी कोण?

16/08/2026

९०% लोग यह गलती रोज करते हैं! 🛑 ओळखा पाहू मी कोण? 🤔

15/08/2026

१ मिनिटात ओळखा महाराष्ट्रातील प्रसिद्ध नदी! 🏔️ | Marathi Bhaugolik Kode

14/08/2026

13/08/2026

12/08/2026

आजचं मजेदार भौगोलिक कोडं! 🧠✨
​महाराष्ट्रातील सुंदर थंड हवेचे ठिकाण जिथे निसर्गाचं सौंदर्य अनुभवता येतं... उत्तर होतं 'महाबळेश्वर'! ⛰️🍓
​तुम्हाला उत्तर लगेच आठवलं की विचार करावा लागला? कमेंटमध्ये सांगा! 👇
असेच रोज नवीन कोडे पाहण्यासाठी पेजला Follow नक्की करा! 🔔

Address

Badlapur
421503

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sakhi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sakhi:

Shortcuts

Share