
01/06/2025
स्वतःचे हक्कासाठी लढणारे स्वतःचे हक्क मागणारे भंते यांना एका गुन्हेगारासारखे हातामध्ये बेड्या घालून जेलमध्ये नेत आहेत हे कितपत योग्य आहे बिहार सरकारचा जाहीर निषेध
भंते विनाचार्य यांना जेलमधून लवकर बाहेर काढा.