05/01/2023
तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शाश्वत शेती कशी असते दाखवण्यासाठी जगातील पहिले 'फार्म ऑफ फ्युचर' केंद्र बारामती येथे सुरू करणार असल्याची घोषणा मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी संचालक डॉ. रणवीर चंद्रा यांनी केली.