Baramati Trekkers Club

Baramati Trekkers Club मराठी मातीतील किल्ले दाखवणारी मावळ्यांची फौज....

जगातील महान राजा,आजच्या सर्व राज्यव्यवस्था,कूटनीती, राजनीति,युद्धनीती यांचे कर्ते छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित व...
19/02/2026

जगातील महान राजा,आजच्या सर्व राज्यव्यवस्था,कूटनीती, राजनीति,युद्धनीती यांचे कर्ते छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित विनम्र अभिवादन.
सर्वसामान्य प्रजेचा असामान्य राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा
जय जिजाऊ
जय शिवराय!!!
🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

#शिवजयंती
#शिवाजीमहाराज
#छत्रपती

जानाई ते शिरसाई..निसर्गातून पायी प्रवास..रविवार,11 जानेवारी 2026,सकाळी 6 वाजता🎄🎄🎄🍀🍀🍀☘️☘️☘️🪅🪅🪅
08/01/2026

जानाई ते शिरसाई..निसर्गातून पायी प्रवास..

रविवार,11 जानेवारी 2026,सकाळी 6 वाजता
🎄🎄🎄🍀🍀🍀☘️☘️☘️🪅🪅🪅

Baramati Trekkers Club आयोजित किल्ले परीक्षण 2025 🚩🚩🚩🚩
31/10/2025

Baramati Trekkers Club आयोजित किल्ले परीक्षण 2025 🚩🚩🚩🚩

बारामती ट्रेकर्स क्लब आयोजितट्रेकर्स,जिप्सी,घुमक्कड ,फिरस्ते, मुशाफिरी, प्रवासात आनंद शोधणाऱ्या साहसवीरांचा    * *फिरस्त...
08/08/2025

बारामती ट्रेकर्स क्लब आयोजित
ट्रेकर्स,जिप्सी,घुमक्कड ,फिरस्ते, मुशाफिरी, प्रवासात आनंद शोधणाऱ्या साहसवीरांचा

* *फिरस्त्यांचा मेळावा**

रविवार दिनांक १०/८/२०२५
वेळ सायंकाळी ०६ ते ०८

स्थळ -
मेडिकोज गिल्डचे कै. भिकोबा तांबे सभागृह, सिटी इन हॉटेलच्या मागे, तांबेनगर, बारामती

"श्री.आनंद बनसोडे"
जागतिक प्रवासी

आयोजक
ॲड सचिन वाघ
अध्यक्ष, बारामती ट्रेकर्स क्लब

Address

Baramati

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Baramati Trekkers Club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share