Aapli Baramati News

Aapli Baramati News वस्तुनिष्ठ बातम्यांचे व्यासपीठ..!

28/06/2024

BARAMATI : सुंदर बैलाच्या व्यवहारातील तील वादातून निंबूतमध्ये गोळीबार.. जखमी रणजीत निंबाळकर यांच्यावर पुण्यात उपचार.. सोशल मिडीयावर अफवा न पसरवण्याचे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे आवाहन...

बारामती : प्रतिनिधी मागील काही दिवसांत बारामतीसह आसपासच्या तालुक्यांमध्ये रात्रीच्या वेळी एकाचवेळी चार ते पाच ड्रोन घिरट...
03/06/2024

बारामती : प्रतिनिधी मागील काही दिवसांत बारामतीसह आसपासच्या तालुक्यांमध्ये रात्रीच्या वेळी एकाचवेळी चार ते पाच ड्रोन घिरट्या घालत आहेत. विशेष म्हणजे यानंतर काही ठिकाणी चोरीच्या घटना घडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांना या प्रकरणाचा छडा लावण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानंतर आता पोलिस यंत्रणा कामाला लागली असून ड्रोन प्रकरणात विशेष तज्ञांची मदत घेतली जाणार आहे....

बारामती : प्रतिनिधी

बारामती : प्रतिनिधी मागील काही दिवसांत बारामतीसह आसपासच्या तालुक्यांमध्ये रात्रीच्या वेळी एकाचवेळी चार ते पाच ड्रोन घिरट...
02/06/2024

बारामती : प्रतिनिधी मागील काही दिवसांत बारामतीसह आसपासच्या तालुक्यांमध्ये रात्रीच्या वेळी एकाचवेळी चार ते पाच ड्रोन घिरट्या घालत आहेत. विशेष म्हणजे यानंतर काही ठिकाणी चोरीच्याही घटना घडल्या आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांना या प्रकरणातील आरोपींचा छडा लावण्याच्या सूचना केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून विविध भागांमध्ये रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन घिरट्या घालत आहेत....

बारामती : प्रतिनिधी

बारामती : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या रविवार दि. २ जून रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ते नेहमीप्रम...
01/06/2024

बारामती : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या रविवार दि. २ जून रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ते नेहमीप्रमाणे शहर आणि परिसरातील विकासकामांना भेटी देणार आहेत. त्यानंतर सकाळी ९ वाजता सहयोग निवासस्थानी अजितदादांच्या उपस्थितीत जनता दरबार होणार आहे. रविवारी अजितदादा बारामती दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी ६ वाजता त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. सकाळी ते बारामती शहर आणि परिसरातील विविध विकासकामांची पाहणी करणार आहेत....

बारामती : प्रतिनिधी

मुंबई : प्रतिनिधी   लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपलेला असतानाच राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आल...
01/06/2024

मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपलेला असतानाच राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निकालानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केला आहे. तर जयंत पाटील यांच्यासह अनेकजण आमदार रोहित पवार यांच्या मनमानीमुळे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे....

मुंबई : प्रतिनिधी

बारामती : प्रतिनिधी मागील काही दिवसांत बारामतीसह आसपासच्या तालुक्यांमध्ये रात्रीच्या वेळी एकाचवेळी चार ते पाच ड्रोन घिरट...
01/06/2024

बारामती : प्रतिनिधी मागील काही दिवसांत बारामतीसह आसपासच्या तालुक्यांमध्ये रात्रीच्या वेळी एकाचवेळी चार ते पाच ड्रोन घिरट्या घालत आहेत. विशेष म्हणजे यानंतर काही ठिकाणी चोरीच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पोलिस किंवा प्रशासकीय यंत्रणेकडून कोणताही खुलासा झालेला नाही. परिणामी आता रात्रीच्या वेळी गस्त घालण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध भागांमध्ये रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन घिरट्या घालत आहेत....

बारामती : प्रतिनिधी

पुणे : प्रतिनिधी पती-पत्नीत सातत्यानं होणारा वाद विकोपाला गेला आणि पतीने थेट पत्नीच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून दिल्याची...
31/05/2024

पुणे : प्रतिनिधी पती-पत्नीत सातत्यानं होणारा वाद विकोपाला गेला आणि पतीने थेट पत्नीच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात घडली आहे. गंभीररित्या भाजलेल्या या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी विवाहितेच्या पतीवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी पती फरार झाला आहे. पूजा प्रवीण चव्हाण (वय २६) असे या घटनेत मृत पावलेल्या विवाहितेचे नाव आहे....

पुणे : प्रतिनिधी

बारामती : प्रतिनिधी   बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील मयूरी महादेव सावंत हिची दुसऱ्यांदा पोलिस उपनिरीक्षकपदावर निवड झ...
31/05/2024

बारामती : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील मयूरी महादेव सावंत हिची दुसऱ्यांदा पोलिस उपनिरीक्षकपदावर निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षेत पोलिस उपनिरीक्षक संवर्गातून मयूरीने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. मयूरीच्या या दुहेरी यशामुळे बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ६ जुलै ते १७ जुलै २०२२ या कालावधीत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब २०२१ साठी परीक्षा घेतल्या होत्या....

बारामती : प्रतिनिधी

Address

Baramati

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aapli Baramati News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aapli Baramati News:

Share