Aarogyadaan

Aarogyadaan www.aarogyadaan.org is a website help poor for their medical treatment. we encourage people to help.

मला एक प्रश्न पडलाय त्या प्रश्नाचे उत्तर पाहिजे सुंदरता खरच खूप महत्त्वाचे आहे .का. कामाच्या ठिकाणी काही प्रॉब्लेम आहे.ज...
14/12/2024

मला एक प्रश्न पडलाय त्या प्रश्नाचे उत्तर पाहिजे सुंदरता खरच खूप महत्त्वाचे आहे .का. कामाच्या ठिकाणी काही प्रॉब्लेम आहे.जी व्यक्ती सुंदर नाही ..आणि तिच्या हातून. एखादी गोष्ट चुकली की लगेच तिला .ओरडायचं रागात बघायचं . आणि त्याच जागी सुंदर मुलीगी चुकली .तर विषय कट होता. सौंदर्य इतकं महत्वाचे आहे का.. असं कुणाकुणाला अनुभव आला प्लीज कमेंट करा ...

दरवर्षीप्रमाणे यंदाही १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी १७२९ आचार्य अकॅडमी बारामती तर्फे प्रज्ञाशोध कार्यशाळा २०२४ चे आयोजन कर...
22/10/2024

दरवर्षीप्रमाणे यंदाही १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी १७२९ आचार्य अकॅडमी बारामती तर्फे प्रज्ञाशोध कार्यशाळा २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यशाळेची वैशिष्ट्ये:

IIT-IIM तज्ञांकडून मार्गदर्शन
स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन आणि टिप्स
बोर्ड परीक्षेच्या अंतिम टप्प्यातील अभ्यासाचे योग्य मार्गदर्शन
Maths, Science आणि English या विषयांच्या महत्त्वाच्या प्रश्नांची तयारी
JEE, NEET, MHT-CET, NDA परीक्षांसाठी मार्गदर्शन
विद्यार्थ्यांसाठी राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था
शेवटच्या दिवशी पालक व विद्यार्थ्यांसाठी ज्ञानेश्वर मुटकुळे (DM सर) यांचे मार्गदर्शन

कार्यशाळेची फी:

हॉस्टेल: ₹ 1000 रुपये
नॉन-हॉस्टेल: ₹ 500 रुपये

मागील वर्षी ६०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा फायदा घेऊन परीक्षेत उत्तम गुण मिळवले आहेत,तुम्हीसुद्धा या कार्यशाळेचा फायदा घेऊ शकता.
आत्ताच खालींक लिंक वरती फी भरून आपली जागा निश्चित करावी

नोंदणी लिंक: https://acharyaacademy.in/pradnyashodh-karyashala/

बारामतीत घर शोधताय. आता तुमच्या मदतीला आहे. बारामती मार्गदर्शिकेचा घरकुल विेशेषांक. बारामतीत उभ्या रहात असलेल्या प्लॉटीं...
03/10/2024

बारामतीत घर शोधताय.
आता तुमच्या मदतीला आहे. बारामती मार्गदर्शिकेचा घरकुल विेशेषांक.
बारामतीत उभ्या रहात असलेल्या प्लॉटींग, फ्लॅट्स, रो-हाऊस, शॉप्सच्या सर्व प्रोजेक्टची माहिती या अंकात आहे, तीदेखील पत्ता आणि संपर्क नंबरासह.
लवकरच प्रसिद्ध होत असलेला हा अंक आपणास अगदी घरपोच आणि पुर्णपणे मोफत मिळेल. आपण फक्त सोबतच्या लिंकवर जाऊन आपला पत्ता आणि संपर्कनंबर आम्हाला पाठवा. अधिक माहितीसाठी ९८८१०९८१३८ किंवा ९८८१०९८४५५ यावर संपर्क साधू शकता.
https://forms.gle/uxhNYX9bpkPsevZJ8

बारामतीतील बांधकाम व्यावसायिकांसाठी सुवर्णसंधी 🙏🙏 एक रुपयाही खर्च न करता हजारो ग्राहकांपर्यत पोचण्याची संधी 🙏🙏बारामती मा...
28/09/2024

बारामतीतील बांधकाम व्यावसायिकांसाठी सुवर्णसंधी 🙏🙏 एक रुपयाही खर्च न करता हजारो ग्राहकांपर्यत पोचण्याची संधी 🙏🙏बारामती मार्गदर्शिकेचा घरकुल विशेषांक🙏🙏

आपल्या गृहप्रकल्पातील रेडीपझेशन फ्लॅट, अंडर कन्स्ट्रक्शन, बुकिंग सुरू झाल्याची माहिती अथवा प्लाॅटींगची माहिती हजारो ग्राहकांपर्यंत पोचवा. सोबतच्या लिंकवर जाऊन लिस्टींग करा. https://forms.gle/Tk3DV1xj2ZgAARY28
बारामतीतील आपल्या परिचयाच्या बांधकाम व्यावसायिकांनाही ही लिंक शेअर करा.

02/09/2024

बारामतीमध्ये असलेल्या सोयीसुविधा पाहून राज्यभरातून अनेकजण बारामतीत आपले घर व्हावे यासाठी प्रयत्नात असतात. दसरा दिवाळीच्या मुहुर्तावर बारामतीत अनेक गृहप्रकल्प आकाराला येत आहेत. त्याचीच माहिती बारामती मार्गदर्शिकेच्या घरकुल विशेषांकातून देण्यात येणार आहे. व्यावसायिकांनी आपली माहिती सोबतच्या लिंकवर जाऊन भरावी ही विनंती. https://forms.gle/Tk3DV1xj2ZgAARY28

Address

Baramati
413102

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aarogyadaan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share