NCP Baramati

NCP Baramati Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from NCP Baramati, Media, Baramati.

"NCP Baramati" through this Page, we will be delivering detailed information about important , , reviews or visits made by Nationalist Party Leaders in .

06/06/2026

संकट कितीही मोठे असो, वहिनींचे नेतृत्व सदैव पाठीशी!
बारामतीतील अवकाळी पावसाचा वहिनींकडून तात्काळ आढावा आणि मदतीसाठी सूचना...

05/06/2026

"माझा विजय अजितदादांना अर्पण..!"

पुणे विधानपरिषद निवडणुकीत बिनविरोध निवड झाल्यानंतर विक्रम काकडे यांची पहिली प्रतिक्रिया. अजितदादांनी दाखविलेल्या विश्वासाचे सार्थक करत जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहणार, अशी ग्वाही.

विधान परिषद सदस्यपदी श्री. अनिकेत तटकरे आणि श्री. विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन !      ...
05/06/2026

विधान परिषद सदस्यपदी श्री. अनिकेत तटकरे आणि श्री. विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन !

04/06/2026

लेकीला शिक्षणाची मदत, आईला रोजगाराची संधी, खा. पार्थदादांच्या मदतीमुळे उजळलं एका कुटुंबाचं आयुष्य !

04/06/2026

9 नोव्हेंबर 2025 रोजी रहिमतपूर (सातारा) येथील मेळाव्यात दादांनी शेतकऱ्यांना दिलेला कर्जमाफीचा शब्द आजही स्मरणात आहे. येत्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करून 30 जूनपूर्वी दिलासा देऊ, असा दिलेला वादा त्यांच्या ठाम नियोजन आणि शेतकऱ्यांप्रती असलेल्या बांधिलकीचा पुरावा होता. 2 जूनलाच तो शब्द पूर्ण होणार होता, हे दादांच्या उत्कृष्ट आर्थिक नियोजनाचं उदाहरण होतं. मात्र अर्थसंकल्पापूर्वीच 28 जानेवारीला दादा आपल्यातून निघून गेले. तरीही त्यांनी केलेलं पूर्वनियोजन आजही त्या शब्दाला जिवंत ठेवतं. शेतकऱ्यांचा विश्वास, लाडक्या बहिणींचं समाधान आणि जनतेच्या मनातील आदर हेच त्यांच्या कार्याचं स्मारक आहे. दादा, तुम्ही नसला तरी तुमचं कार्य सदैव प्रेरणा देत राहील… मिस यू दादा.

02/06/2026

पक्ष मला कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही त्याची तुम्ही काळजी करु नका. -सुनीलजी टिंगरे

02/06/2026

महिला सैनिकांची स्वतंत्र तुकडी निर्माण करणाऱ्या पहिल्या महिला शासक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर याच होत्या.

Address

Baramati

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NCP Baramati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category