
21/06/2025
आधीच माफी मागतो..🙏🏻
कसंय तुमची #निवड आणि आमची #आवड फार वेगळी आहे...
त्यामुळे तुमचे #काळे_धंदे आम्ही उघडे करूच...
हा आत्ता तुमच्या चांगल्या कामाचे #कौतुक ही करू बरका...
नाही कसंय महाराष्ट्राला पुन्हा " #महान" करायच असेल तर आम्ही असेच #वागणार...✍🏻
आपले एकमेव निष्पक्ष यूट्यूब चैनल " #घटनाचक्र"..✍🏻
ोमाने_करू_का...?
#आकाश_दळवी..✍🏻🎯