
18/11/2024
केळी बागेचे हिवाळ्यातील व्यवस्थापन
-------------------------------------------------
केळी हे उष्णकटिबंधीय पिक आहे आणि ती जास्त तापमानात आणि ओलट वातावरणात चांगली वाढते. हिवाळ्यात केळीच्या बागेतील उत्पादन आणि झाडांचे आरोग्य टिकवण्यासाठी काही विशेष काळजी घेतली पाहिजे.
👇
शेतीमित्र_मासिक_आता.. प्रत्येकाच्या_मोबाईलवर !
शेतीविषयक आधुनिक माहिती वेळोवेळी मिळविण्यासाठी
shetimitra_magazine चे फेसबुक पेज लाईक करा 👇👇
👇
@ #शेतीमित्र_मासिक
@ #कृषी #शेती #शेतकरी #कृषक #किसान
#हिवाळा #केळी #थंडी