Voice Of Vasmat

Voice Of Vasmat Youtube चॅनेल ला नक्की visit करा.

आपलं वसमत… आपला अभिमान 💙
📚 इतिहास | 🏛️ प्रसिद्ध ठिकाणे | 🍲 खास चव
🎥 खरी माहिती, सोप्या भाषेत
🗣️ Voice of Vasmat – आपल्या शहराचा आवाज
📍 Basmath, Maharashtra
👉 Join करा आणि वसमतला ओळखा!

26/08/2026

ईंग्रजी बोलण्यासाठी चुकांची चिंता करू नका आणि बोलायला सुरुवात करा आजपासूनच | Speak english without fear of mistakes

24/08/2026

या Sunday Series मध्ये वसमत आणि परिसरातील विविध क्षेत्रांतील व्यक्तींच्या प्रेरणादायी मुलाखती तुम्हाला या पेजवर पाहायला आणि ऐकायला मिळतील. 🎙️✨

23/08/2026

My English Journey – Episode 1 🎙️
This Sunday, meet Anil P. S. from Kerala 🇮🇳
From his first steps in English to the challenges he faced and how he overcame them — listen to his inspiring English-learning journey. ❤️
🎧 Sunday Series | Episode 1
Watch, listen and get inspired to speak English with confidence!

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेत तुमच्या मुलाचे भाषण किंवा सूत्रसंचालन सर्वोत्तम व्हावे असे वाटतेय? मग आता शोधणे था...
07/08/2026

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेत तुमच्या मुलाचे भाषण किंवा सूत्रसंचालन सर्वोत्तम व्हावे असे वाटतेय? मग आता शोधणे थांबवा! तुमच्या मुलांची तयारी अगदी सोपी, प्रभावी आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत 'Complete School Script PDF'! यामध्ये तुम्हाला मिळतील उच्च दर्जाची भाषणे, परिपाठ आणि दमदार सूत्रसंचालन स्क्रिप्ट्स. खास स्वातंत्र्यदिनानिमित्त ही ऑल-इन-वन PDF मिळवा फक्त ९९ रुपयांत! उशीर करू नका, आजच ९०२१२८३0७८ या नंबरवर WhatsApp करा!"

03/08/2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 काय आहे? | Maharashtra Freedom of Religion Act 2026
धर्मांतरासंदर्भातील या नव्या कायद्यातील प्रमुख तरतुदी, नियम आणि शिक्षेबाबत थोडक्यात माहिती जाणून घ्या. ⚖️🇮🇳

#धर्मस्वातंत्र्य #धर्मांतरकायदा NewLaw2026 MarathiNews VoiceOfVasmat

16/07/2026

Sonam Wangchuk's Hunger Strike | Day 19 | I Support Sonam Wangchuk ✊
SaveLadakh StandWithSonam VoiceOfVasmat Trending India

Day 19 of Sonam Wangchuk's hunger strike.
This video is shared to raise awareness about the ongoing peaceful protest and the concerns being highlighted.
SupportSonamWangchuk | Voice of Vasmat

Address

Basmat Dist Hingoli
Basmat
431512

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Voice Of Vasmat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share