KhaasRe Online

KhaasRe Online Get Exciting Breaking News, Latest News from every part of India.

३५ हजार चौरस फुटांचा भव्य तिरंगा रॅलीतून नेण्याचा विश्वविक्रम, एकाच दिवशी तब्बल ३ विश्वविक्रम🔥👏👌
16/08/2026

३५ हजार चौरस फुटांचा भव्य तिरंगा रॅलीतून नेण्याचा विश्वविक्रम, एकाच दिवशी तब्बल ३ विश्वविक्रम🔥👏👌

29/07/2026

काँग्रेससह विरोधकांना खा. डॉ श्रीकांत शिंदे यांनी संसदेत दिलं Gen-Z च्या भाषेत प्रत्युत्तर

25/07/2026

'एक होतं माळीण' बघितल्यावर आलेली बोलकी प्रतिक्रिया!

चला वाट कोणाची बघताय, पटापट तिकीट बुक करा!

19/07/2026

केवळ चित्रपट नाही, तर माळीण दुर्घटनेतल्या त्या जीवांचा आक्रोश आणि काळजाला चिरून जाणारे वास्तव!

नियतीच्या एकाच घावाने होत्याचं नव्हतं झालेल्या माणसांची आणि त्यांच्या अस्तित्वाची हृदयस्पर्शी कहाणी मांडणारा 'एक होतं माळीण' चित्रपटाचा ऑफिशियल ट्रेलर आता रिलीज झाला आहे.

24/06/2026

महाराष्ट्र हादरवणारे ते बालहत्याकांड आजही लोक विसरले नाहीत… Part 7

ही सत्य घटना दाखवणारा सालबर्डी चित्रपट Amazon Prime वर नुकताच प्रदर्शित झालाय

23/06/2026

महाराष्ट्र हादरवणारे ते बालहत्याकांड आजही लोक विसरले नाहीत… Part 6

ही सत्य घटना दाखवणारा सालबर्डी चित्रपट Amazon Prime वर नुकताच प्रदर्शित झालाय

👌
23/06/2026

👌

09/06/2026

महाराष्ट्र हादरवणारे ते बालहत्याकांड आजही लोक विसरले नाहीत… Part 5

ही सत्य घटना दाखवणारा सालबर्डी चित्रपट Amazon Prime वर नुकताच प्रदर्शित झालाय

राज्यातील असाही एक आमदार जो दरवर्षी हजारो तरुणांना नेतो रायगडावर🚩६ वर्षात १६ हजार तरुणांना रायगडावर नेऊन त्यांना इतिहासा...
08/06/2026

राज्यातील असाही एक आमदार जो दरवर्षी हजारो तरुणांना नेतो रायगडावर🚩

६ वर्षात १६ हजार तरुणांना रायगडावर नेऊन त्यांना इतिहासाची नव्याने ओळख करून देण्याचे शिवकार्य करणाऱ्या चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांच्या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.

08/06/2026

महाराष्ट्र हादरवणारे ते बालहत्याकांड आजही लोक विसरले नाहीत… Part 4

ही सत्य घटना दाखवणारा सालबर्डी चित्रपट Amazon Prime वर नुकताच प्रदर्शित झालाय

Address

KhaasRe, Rajvilas Heights, Near Lantana Gardens, Pune
Bavdhan
411021

Alerts

Be the first to know and let us send you an email when KhaasRe Online posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share