03/10/2025
🌹🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻 🌹
🌹श्री स्वामी समर्थ साखळी जप 7th (02/10/25)
44स्वामी भक्त या साखळी जपा मध्ये सहभागी झाले होते.
स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज पूर्ण करो ही प्रार्थना 🌹🌹🙏🏻🙏🏻
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
12 to1- Shreya narveka
-Neha bhandare
1to 2-shreya narvekar
2 to 3- vidhya pawar
3 to 4-Ganesh salubke
-Vanita chougale
4 to 5-Komal bhogan,
-Archana sulebhavi
5 to 6 -Jyoti pawar
-Pranita lambat
6 to 7-Lakhan gawade,
-Sagar bhosale,
-Shreya pawar
7 to 8-Yogesh Kulkarni
8 to 9-Rani Tangankar
9 to 10-Archana Chatur ,
Sanjana Jambotkar
Shubhada Joshi
10 to 11-Nayana sakoji
-Priya Bhoir,
-Suraj Gavade
11 to 12-Gatharani Pawar
12 to 1-Priyaka sateri
1 to 2-Mayuri masekar
-Shanta Gavade
2 to 3-Trupti Gaikwad
-Supriya chougale
3 to 4-Aparna Gaikwad ,
Prasad nikhage,
4 to 5- Aparna landge,
5 to 6-Amruta Mutagekar,
- Vinodini Shindolkar
6 to 7- Rajendra yeoler,
-Vrunda Tendulkar
7 to 8- puja Mutagekar,
-Ujawala Jadhav,
- samradyni
8 to 9- Sulbha Pushilkar
-Neeta Gavade
9 to 10-sheetal Gadkari
10 to 11-Manisha Mutagekar
-Geeta
-Seema benake
11 to 12-Neha Bhandare
-Vidhya Pawar
-Abhinadan Shinde
🌺श्री स्वामी समर्थ 🙏🏻 🌺
श्री स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाने आपला 7वा साखळी जप पूर्ण झाला.
या जपामध्ये सहभागी झालेल्यांना पूर्ण एक दिवसाचा जप केल्याचे फळ भेटते. स्वामींच्या आशीर्वादाने ज्या काही तुमच्या इच्छा अपेक्षा असतील त्या पूर्ण होऊ दे ही स्वामी चरणी प्रार्थना🙏🏻
🌹हा साखळी जप आपण पूर्ण केलं असं म्हणण्यापेक्षा स्वामी नी आपल्याकडून करून घेतला हे म्हणणे योग्य आहे. स्वामीच्या आशीर्वादाने आपल्याला ही सेवा करण्याचा भाग्य भेटलं. हीच खूप मोठी गोष्ट आहे. अशीच स्वामी सेवा आपल्याकडून स्वामी करून घेऊ देत ही स्वामी चरणी प्रार्थना.🙏🏻🙏🏻.
🌸🌸🌸🌸 हा साखळी जप आपण दर गुरुवारी करणार आहोत. ज्यांना कुणाला सहभागी व्हायचं आहे ते होऊ शकता. प्रत्येक गुरुवारी वेगवेगळ्या टाईम घेऊ शकता. आणि या सेवेला कोणते ही बंधन नाही तुमच्या घरामध्ये बसून तुम्ही माळ जप करू शकता किंवा फक्त नामस्मरण करू शकता. फक्त वेळ महत्त्वाची आहे तुम्ही ज्या टाईम मध्ये करणार आहात त्या टाईम मध्ये तुम्ही वेळेत केले पाहिजे. एक गुरुवार तुम्ही सहभागी झाला तर प्रत्येक गुरुवारी सहभागी व्हायलाच पाहिजे असे कंपल्सरी सक्ती नाही आहे. आणि प्रत्येक गुरुवारी तोच टाईम घेतला पाहिजे असेही सक्ती नाही. दिवसातून फक्त एक तास नामस्मरण करायचे आहे.🌸🌸🌸🌸
,