Majhi Bhadravati - माझी भद्रावती

Majhi Bhadravati - माझी भद्रावती Majhi Bhadravati - माझी भद्रावती is a news to keep you updated about Current affairs, Politics, Fashion, Technology, Trend, Sports and many more things.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म स्वीकारुन शोषित व वंचितांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखविला. हा दिवस सामाज...
14/10/2023

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म स्वीकारुन शोषित व वंचितांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखविला. हा दिवस सामाजिक क्रांतीच्या इतिहासातील सोनेरी दिवस आहे. सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

#2023

सत्याग्रही, थोर विचारवंत, भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधीजींचे अध्यात्मिक वारसदार विनोबा भावे यांची आज जयंती. यानिम...
11/09/2023

सत्याग्रही, थोर विचारवंत, भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधीजींचे अध्यात्मिक वारसदार विनोबा भावे यांची आज जयंती. यानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

भारत आज अपना 77वां स्वतंत्रता दिवस मनाने जा रहा है. देश को अंग्रेजों से आजाद हुए 76 साल हो गए हैं. आजादी की सालगिरह पर आ...
15/08/2023

भारत आज अपना 77वां स्वतंत्रता दिवस मनाने जा रहा है. देश को अंग्रेजों से आजाद हुए 76 साल हो गए हैं. आजादी की सालगिरह पर आप भी दीजिए मुबारकबाद

#

श्रेष्ठ लेखक कवी व समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
01/08/2023

श्रेष्ठ लेखक कवी व समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

पुत्रास ठेवुनी सावलीत स्वतः झिजतो उन्हात, त्या देवास पाहिले जाते पितृरुपातपितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
18/06/2023

पुत्रास ठेवुनी सावलीत स्वतः झिजतो उन्हात, त्या देवास पाहिले जाते पितृरुपात
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तमाम मराठी जनांचे प्रेरणास्थान असणाऱ्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त तुम्हाला ...
06/06/2023

तमाम मराठी जनांचे प्रेरणास्थान असणाऱ्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा! बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय !


ाझी_भद्रावती #माझी_भद्रावती

सुधीर मुनगुंटीवारांनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख करत केली टीका              ाझी_भद्रावती  #माझी_भद्रावती
05/06/2023

सुधीर मुनगुंटीवारांनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख करत केली टीका


ाझी_भद्रावती #माझी_भद्रावती

जागतिक पर्यावरण दिन जगभरात दरवर्षी ५ जून रोजी साजरा केला जातो. पृथ्वीच्या संरक्षण, संवर्धनाबाबत जनजागृती करणाऱ्या ह्या द...
05/06/2023

जागतिक पर्यावरण दिन जगभरात दरवर्षी ५ जून रोजी साजरा केला जातो. पृथ्वीच्या संरक्षण, संवर्धनाबाबत जनजागृती करणाऱ्या ह्या दिनाची यंदाची संकल्पना Solutions to Plastic Pollution अशी आहे. प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदुषणाबाबत जनजागृती करून त्यावर आळा घालण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमात आपणही योगदान देऊया. प्लास्टिकला नाही म्हणून पर्यावरणाला वाचवूया !

चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार होते. 48 वर्षांच्या अल्पवयात त्यांनी कट्टर ...
30/05/2023

चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार होते. 48 वर्षांच्या अल्पवयात त्यांनी कट्टर शिवसैनिक ते खासदार असा थक्क करणारा प्रवास केला आहे.
शुक्रवारी त्यांना 26 मे रोजी नागपुरात किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांना नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. ते उपचाराला प्रतिसाद देत असतानाच त्यांची मंगळवार 30 मे रोजी पहाटे प्राणज्योत मालवली. दोन दिवसाआधी कुटुंबाचा आधारवड त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचे निधन झाले होते.

बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!
05/05/2023

बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!

आजचा दिवस कामगार दिन म्हणून देखील साजरा केला जातो. कामगारांच्या कष्टाला सलाम करण्याचाही हा दिवस आहे. कामगार एकजुटीचा विज...
01/05/2023

आजचा दिवस कामगार दिन म्हणून देखील साजरा केला जातो. कामगारांच्या कष्टाला सलाम करण्याचाही हा दिवस आहे. कामगार एकजुटीचा विजय असो. कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

#कामगारदिन

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!
01/05/2023

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!

Address

Bhadravati
442902

Telephone

+919834030944

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Majhi Bhadravati - माझी भद्रावती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Majhi Bhadravati - माझी भद्रावती:

Share

Category