Bhandara Gondia Times

Bhandara Gondia Times Connect with Bhandara Gondia Times, Fastest Growing Page Among both District

      Update
04/05/2021

Update

RTPCR की रिपोर्ट पता करने के लिए अब आपको परेशान होने की आवश्यकता नहीं है। यह एप आपको SRF आईडी एंटर करते ही आपका रिजल्ट ब...
03/05/2021

RTPCR की रिपोर्ट पता करने के लिए अब आपको परेशान होने की आवश्यकता नहीं है। यह एप आपको SRF आईडी एंटर करते ही आपका रिजल्ट बताएगा।

परंतु ध्यान रखे की एक बार SRF आईडी डालने के बाद आपको १ से १.३० मिनट इंतजार करना होगा। कृपया जल्दबाजी न करे।

और इसमें लास्ट ६००० रिपोर्ट का रिजल्ट ही डिसप्ले होगा। जिससे आपको ज्यादा से ज्यादा एक हफ्ते पुराने रिजल्ट ही पता चल पाएगे। उससे पुराने नही ।।

Download RTPCR Gondia App
http://bit.ly/RTPCR-Gondia

जादा से जादा शेयर करे

'रेमडेसिव्हिर' विकणारी टोळी अटकेतजिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू आहे.चार इंजेक्शन जप्त,...
03/05/2021

'रेमडेसिव्हिर' विकणारी टोळी अटकेत
जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
चार इंजेक्शन जप्त, तीन परिचारिकांसह सहा जण ताब्यात

01/05/2021

आपण आपल्या राज्यातील सुवर्ण वारसा लक्षात ठेवूया आणि महाराष्ट्राचा भाग असल्याचा अभिमान वाटू या, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रातील स्थापना समारंभ पहा.

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
01/05/2021

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

भंडारा जिल्हयात आज रोजी १०३१ सकारात्मक रुग्ण आढळलेले आहे.
30/04/2021

भंडारा जिल्हयात आज रोजी १०३१ सकारात्मक रुग्ण आढळलेले आहे.

गोंदिया जिल्हयात आज रोजी ५४८ सकारात्मक रुग्ण आढळलेले आहे . तालुका रुग्ण संख्या गोंदिया २४५, तिरोडा ४८, गोरेगाव ४२, आमगाव...
30/04/2021

गोंदिया जिल्हयात आज रोजी ५४८ सकारात्मक रुग्ण आढळलेले आहे . तालुका रुग्ण संख्या गोंदिया २४५, तिरोडा ४८, गोरेगाव ४२, आमगाव ११, सालेकसा १९, देवरी-चिचगड १८, सडक अर्जुनी व सीदड ७३, अर्जुनी मोरगाव व नवेगावबांध ८५ इतर राज्य / जिल्हा एकुण ०७

भंडारा जिल्ह्यातील कोरोना ग्रस्त रुग्णांसाठी बेड आणि ऑक्सिजनची उपलब्धता.गरजूंना पाठवा
30/04/2021

भंडारा जिल्ह्यातील कोरोना ग्रस्त रुग्णांसाठी बेड आणि ऑक्सिजनची उपलब्धता.
गरजूंना पाठवा

गोंदिया जिल्ह्यातील कोरोना ग्रस्त रुग्णांसाठी बेड आणि ऑक्सिजनची उपलब्धता.जिल्हयातील corona war room चे मोबाईल नंबर खालील...
30/04/2021

गोंदिया जिल्ह्यातील कोरोना ग्रस्त रुग्णांसाठी बेड आणि ऑक्सिजनची उपलब्धता.
जिल्हयातील corona war room चे मोबाईल नंबर खालीलप्रमाणे आहेत .
१ ) ८३०८८१६६६६२ ) ८३०८८२६६६६ त्यावर रुग्णांना २४ तास सेवा उपलब्ध राहतील . गरजूंना पाठवा

भंडारा जिल्हयात आज रोजी १११० सकारात्मक रुग्ण आढळलेले आहे .
29/04/2021

भंडारा जिल्हयात आज रोजी १११० सकारात्मक रुग्ण आढळलेले आहे .

गोंदिया जिल्हयात आज रोजी ५७४ सकारात्मक रुग्ण आढळलेले आहे . गोंदिया २०५ , तिरोडा ३६ , गोरेगाव ०८, आमगाव ६८, सालेकसा ६३, द...
29/04/2021

गोंदिया जिल्हयात आज रोजी ५७४ सकारात्मक रुग्ण आढळलेले आहे .
गोंदिया २०५ , तिरोडा ३६ , गोरेगाव ०८, आमगाव ६८, सालेकसा ६३, देवरी व चिचगड ४०, सडक-अर्जुनी व सौंदड ८८, अर्जुनी मोरगाव व नवेगावबांध ६५,इतर राज्य / जिल्हा ०१
एकुण ५७४

गोंदिया जिल्ह्याच्या शासकीय कोट्याशिवाय शहरातील विविध खासगी रुग्णालयांना जिथे कोविड रुग्णांवर उपचार केला जात आहे.त्यांना...
29/04/2021

गोंदिया जिल्ह्याच्या शासकीय कोट्याशिवाय शहरातील विविध खासगी रुग्णालयांना जिथे कोविड रुग्णांवर उपचार केला जात आहे.त्यांनासुध्दा रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करुन दिले जाणार आहे.खासगी रुग्णालयाला सनफार्मा कंपनीकडून १५० आणि जुबीलेंड कंपकडून ३०० रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिले जाणार आहेत.रेमडेसिविर इंजेक्शनमुळे जिल्ह्यातील रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या दोन्ही कंपनीच्या संचालकांशी खा.प्रफुल्ल पटेल यांनी चर्चा केली.

Address

Bhandara

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhandara Gondia Times posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhandara Gondia Times:

Share