27/06/2025
🌳शाश्वत उत्पन्नाचा स्रोत – महोगनी लागवड! 🌳
स्मार्ट शेतीचा नवा पर्याय.......🌳🌳
आजच्या बदलत्या हवामानात आणि बाजारभावातील अनिश्चिततेत, शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन, कमी जोखमीचा आणि अधिक परतावा देणारा शेतीचा पर्याय म्हणजे महोगनी लागवड.
🌟 महोगनी लागवडीचे खास फायदे:
🍃 महोगनीच्या फळबियांचा आयुर्वेदिक औषध निर्मितीत वापर - महोगनी झाडांची फळे आणि त्यातील बियांना आयुर्वेदिक औषध निर्माती निर्मितीत मोठी मागणी असते. त्यामुळे लाकूड मिळेपर्यंतही उत्पन्न सुरू राहते.
🌾 खरीप व रब्बी हंगामात आंतरपिक घेणे शक्य -
महोगनी झाडे रांगेत लावल्यामुळे मध्ये भरपूर मोकळी जागा राहते, जिथे तुम्ही मका, तूर, हरभरा, भाजीपाला किंवा अन्य हंगामी पिके घेऊ शकता – यामुळे दुहेरी उत्पन्नाचा मार्ग तयार होतो.
🚜 सुलभ आंतरमशागत - महोगनीच्या झाडातील ओळीत असलेल्या योग्य अंतरामुळे शेताची आंतरमशागत करणे सोईचे असते. ट्रॅक्टर, फवारणी यंत्र वापरणे सहज शक्य असते. कोणताही अडथळा येत नाही.
🌍 कार्बन क्रेडिटचा लाभ - महोगनी झाडे मोठ्या प्रमाणात कार्बन शोषून घेतात. त्यामुळे भविष्यात कार्बन क्रेडिटद्वारे अतिरिक्त आर्थिक लाभ मिळवण्याची संधी निर्माण होते.
💰 १५ वर्षांत करोडोंचा परतावा - सागवानाला उत्तम पर्याय, महोगनीचे लाकूड हे अतिशय उच्च दर्जाचे, टिकाऊ व महागड्या लाकूडप्रकारांपैकी एक म्हणून ओळखले जाते. एका एकरात ४००–४५० झाडे लावून योग्य व्यवस्थापन केले, तर १५ वर्षात करोडोंचा परतावा मिळू शकतो.
🌱 कमी देखभाल – टिकाऊ शेती - महोगनीच्या झाडांना विशेष देखभालीची गरज पडत नाही, लागवडीनंतर योग्यप्रकारे आंतरमशागत करुन या झाडांचे योग्य संगोपन करता येते.
📋 लागवडीसाठी इच्छुक आहात का?
तुमची माहिती भरून आम्हाला पाठवा – आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू.
📝 खालील माहिती द्या:
1. 🧑🌾 नाव -
2. 📞 फोन क्रमांक -
3. 🏡 तालुका -
4. 🏢 जिल्हा -
👉 तुमची माहिती Google Form वर भरून आम्हाला पाठवा -
Google Form भरण्यासाठी खाली 👇 दिलेल्या लिंकवर क्लिक करा -
https://docs.google.com/.../1FAIpQLSfHWLUKjkb.../viewform...
महोगनी लागवडीसाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी दिलेल्या WhatsApp बटनवर क्लिक करा !
📱 मोबाईल: +91 8080089917 / +919689856126
🌐 वेबसाईट: www.aasbionature.in
🎥 YouTube : मार्गदर्शक व्हिडिओ पाहण्यासाठी 👇या
युट्यूब चॅनेलला भेट द्या :
👉 https://www.youtube.com/
✅ आता निर्णय तुमचा – शाश्वत उत्पन्नाची सुरुवात आजच करा!
संपर्क साधा, मार्गदर्शन घ्या आणि आधुनिक, फायद्याची शेती करा.
#शाश्वतशेती #महोगनीलागवड
#वृक्षारोपण #वनशेती #शेतीउत्पादन #शेती