25/08/2026
काही नणंदा भावाच्या संसारात आग लावतात, माहेरी येऊन कान भरतात…
आणि एक माझी नणंद आहे — भावाच्या संसाराला जपणारी, भावजयच्या बाजूने उभी राहणारी! ❤️ आणि माहेरी येणार म्हटलं की तिची आतुरतेने वाट पाहायला लावणारी आहे. ❤️