PARAM MITRA Publications

  • Home
  • PARAM MITRA Publications

PARAM MITRA Publications परम मित्र पब्लिकेशन्सतर्फे गेली अनेक Follow parammitra publications You Tube Channel


Source of Knowledge : Variety of Topics

परम मित्र पब्लिकेशन्सतर्फे, सामाजिक जाणिवेतून गेली अनेक वर्षे विविध विषयां वरची माहितीपूर्ण पुस्तके प्रकाशित केली जात आहेत. परम मित्र पब्लिकेशन्स एक प्रथितयश संस्था असून ह्या प्रकाशनातर्फे साहित्याच्या विविध प्रवाहातील पुस्तके प्रकाशित होत असतात. आमच्या अनेक पुस्तकांना, लेखकांना शासनाने पुरस्कृत केले आहे.

परम मित्र पब्लिकेशन्स तर्फे, सामाजिक जाणिवेतून गेली अनेक वर्षे विविध विषयांवरची माहिती प

ूर्णपुस्तके प्रकाशित केली जात आहेत. परममित्र पब्लिकेशन्स एक प्रथितयश संस्था असून ह्या प्रकाशना तर्फेसाहित्याच्या विविध प्रवाहातील पुस्तके प्रकाशित होत असतात. आमच्या अनेक पुस्तकांना, लेखकांना शासनाने पुरस्कृत केले आहे. #मराठी, #पुस्तक, #वाचन, #जलसंपदा, #पर्यावरण, #इतिहास, #गुप्तहेर संघटना, #संगीत, #विज्ञान, #पुस्तक ओळख, #माहिती, #ज्ञानभाषा, #कला, #चरित्र, #आत्मचरित्र, #सामाजिक, #संस्कृती, #ललितगद्य, #देश विदेश, #ग्रंथ.
वेबसाईट, फेसबुकपेज, इंस्टाग्राम, ट्विटर, युट्युबचॅनला अवश्य भेटद्या. फॉलोकरा, लाईककरा, शेअरकरा ..आमच्या संकेत स्थळाला भेट देऊन आजच पुस्तके मागवा.. www.parammitrapublications.com, www.parammitrapublications.co.in Source of Knowledge : Variety of Topics To publish books on topics in regional language Marathi, and develop Marathi as language of knowledge.

08/06/2026
८ जून रोजी जगभरात ‘जागतिक महासागर दिन’ (World   Day) साजरा केला जातो. हा दिवस महासागरांचे महत्त्व, त्यांचे मानवी जीवनाती...
08/06/2026

८ जून रोजी जगभरात ‘जागतिक महासागर दिन’ (World Day) साजरा केला जातो. हा दिवस महासागरांचे महत्त्व, त्यांचे मानवी जीवनातील स्थान आणि सागरी परिसंस्थेचे रक्षण करण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पाळला जातो.
समुद्रातील वाढते प्लास्टिक प्रदूषण, तेलगळती, अनियंत्रित मासेमारी आणि हवामान बदलांमुळे सागरी जैवविविधतेचा मोठा ऱ्हास होत आहे.महासागर संवर्धनासाठी करता येईल ...प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळावा किंवा कमी करावा.समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्यास हातभार लावावा. #8जून, #जागतिक #पुस्तक #महासागर #दिन’ , #प्लास्टिक, #प्रदूषण, #तेलगळती, #पुस्तक #वाचन #परम #मित्र #पब्लिकेशन्स #मराठीपुस्तक, #संवर्धन #ज्ञानभाषा , #पर्यावरण , #समुद्रकिनारे, #जैवविविधता

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा भारतीय इतिहासातील सर्वात सुवर्ण आणि अभिमानास्पद क्षण आहे. ६ जून १६७४ रोजी...
06/06/2026

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा भारतीय इतिहासातील सर्वात सुवर्ण आणि अभिमानास्पद क्षण आहे. ६ जून १६७४ रोजी किल्ले रायगड येथे हा सोहळा पार पडला. परकीय सत्तांच्या अधीन न राहता, स्वतंत्र #हिंदवी , #स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली आणि शिवाजी महाराज 'छत्रपती' झाले!!!!!!!विनम्र अभिवादन!!!! #छत्रपती #शिवाजी #महाराजांचा #राज्याभिषेक, #परममित्र #पब्लिकेशन्स #मराठीपुस्तक #वाचन #६जून, #इतिहास

 #५जून.... #जागतिक  पर्यावरण दिनानिमित्त हार्दिक अभिनंदन  #पर्यावरण रक्षणाबाबत  #जागरूकता आणि प्रत्यक्ष कृतीला प्रोत्साह...
05/06/2026

#५जून.... #जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हार्दिक अभिनंदन #पर्यावरण रक्षणाबाबत #जागरूकता आणि प्रत्यक्ष कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. #हवामान बदल, प्रदूषण (उदा. #प्लॅस्टिक #प्रदूषण), #जंगलतोड आणि #जैवविविधतेचा ऱ्हास या गंभीर समस्यांवर लोकांचे लक्ष केंद्रित करणे . नागरिकांना, व्यवसायांना #हरित धोरणे अवलंबण्यासाठी आणि पर्यावरण #रक्षणासाठी थेट कृती करण्यास प्रोत्साहित करणे. #पुस्तक, #मराठीपुस्तक #ज्ञानभाषा #परम #मित्र #पब्लिकेशन्स

परम मित्र पब्लिकेशन्स  प्रकाशित नवीन पुस्तक "असामान्य साहस वीर लेखक: मिलिंद आमडेकर... इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून दाख...
04/06/2026

परम मित्र पब्लिकेशन्स प्रकाशित नवीन पुस्तक "असामान्य साहस वीर लेखक: मिलिंद आमडेकर... इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवणे ही सहसाचा ध्यास घेतलेल्यांची मूळ प्रवृत्ती असते. त्यासाठी कितीही अडथळे आले तरी त्यावर मात करण्याची, त्याच्यासाठी कष्ट घेण्याची साहस वीरांची तयारी असते. रिचर्ड हॅलीबर्टन सारखा साहस वीर, तर एफ जे दावर सारखा भारतीय सत्तर वर्षांपूर्वी सायकलने जगाचा स्वप्न पाहतो; आणि सायकलने उत्तर -दक्षिण असे तीन हजार किलोमीटरचे सहारा वाळवंट पार करणारा पहिला मानव ठरतो. या सर्वांचीच साहसं मनाचा ठाव घेणारी आहेत. म्हणूनच त्यांच्या सहसा विषयी माहिती करून घेण्यासाठी... "असामान्य साहस वीर हे पुस्तक नक्कीच वाचायला हवे. #ज्ञानभाषा , #असामान्य, #साहसवीर, #पुस्तक #वाचन #परम #मित्र #पब्लिकेशन्स #मराठीपुस्तक #साहस

whatsapp संपर्कासाठी - ९९६९४९६६३४ / ९००४८९७६६२

New Book ... My chance Encounter with Divinity by Nisha PalekarThe book what began as a simple curiosity to read and und...
02/06/2026

New Book ...

My chance Encounter with Divinity by Nisha Palekar

The book what began as a simple curiosity to read and understand the Bhagavad Gita -became for Nisha Palekar a trans formative journey of learning, memorization, and reflection. Her devotion to understanding the Gita'd verses and their deeper meanings eventually lead to recite and present them in examinations conducted in presence of Shankaracharya. Book book shares the milestones challenges and insights she discovered along the way offering readers and invitation to explore the timeless wisdom of the Gita and experience the power of spiritual learning in everyday life.( The author: Nisha Palekar is a finance professional educator qualified at chartered accountant cost accountant and company secretary.)

Whats app for more details: 9969496634/9004897662

मराठी संस्कृतीत दिवाळी अंकांची (Diwali Ank) परंपरा अत्यंत समृद्ध आहे.    परम मित्र पब्लिकेशन्स प्रकाशित "आपला परम मित्र"...
01/06/2026

मराठी संस्कृतीत दिवाळी अंकांची (Diwali Ank) परंपरा अत्यंत समृद्ध आहे. परम मित्र पब्लिकेशन्स प्रकाशित "आपला परम मित्र" दिवाळी अंक २०२५ ...अत्यंत प्रतिष्ठित अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ पुणे यांचा संकीर्ण विभागात ...पुरस्कार !!!! सर्वांचे मनःपूर्वक आभार !!!!!!

३१ मे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती   निमित्त त्रिवार वंदन!!!अत्यंत  #न्यायप्रिय,  #मुत्सद्दी ...
31/05/2026

३१ मे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती निमित्त त्रिवार वंदन!!!अत्यंत #न्यायप्रिय, #मुत्सद्दी आणि #लोककल्याणकारी #राणी
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन प्रवासा विषयी अधिक जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाची माहिती मिळवण्यासाठी पुस्तके आपल्या संग्रही अवश्य असावी. #जयंती #पुण्यश्लोक #राजमाता #अहिल्यादेवी #होळकर, #३१मे, #चरित्र #ज्ञानभाषा #इतिहास, #पुस्तक #परममित्र #पब्लिकेशन्स #वाचन

29/05/2026

Send a message to learn more

Address


400602

Opening Hours

Monday 09:00 - 19:00
Tuesday 09:00 - 19:00
Wednesday 09:00 - 19:00
Thursday 09:00 - 19:00
Friday 09:00 - 19:00
Saturday 09:00 - 15:00

Telephone

+919969496634

Alerts

Be the first to know and let us send you an email when PARAM MITRA Publications posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to PARAM MITRA Publications:

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share