पोलीस बातमी पत्र

पोलीस बातमी पत्र Editor :- Deepak Moreshwar Naik https://policebatmipatra.in/
(1)

29/07/2025
अंश विष्णूचा राम धरेची दुहिताती सीता गंधर्वाचे सूर लागलेजय गीतं गाता आकाशाशीजडले नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतांचे..श्रीर...
05/04/2025

अंश विष्णूचा राम धरेची दुहिता
ती सीता गंधर्वाचे सूर लागले
जय गीतं गाता आकाशाशी
जडले नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतांचे..
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

ल्लोष नववर्षाचा…मराठी अस्मितेचा…हिंदू संस्कृतीचा…सण उत्साहाचा…मराठी मनाचा…मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
29/03/2025

ल्लोष नववर्षाचा…
मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा…
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

भोलेनाथांच्या कृपेने तुमचे जीवन आनंदाने भरून जावो,शिवाचे वैभव तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जावो,महाशिवरात्रीच्या हार्दिक शु...
26/02/2025

भोलेनाथांच्या कृपेने तुमचे जीवन आनंदाने भरून जावो,
शिवाचे वैभव तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जावो,
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

शिवराय म्हणजे धैर्याची मूर्ती,  शिवराय म्हणजे प्रेरणेची गाथा, शिवराय म्हणजे हिंदवी स्वराज्याचा नवा प्रकाश! शिवजयंतीच्या ...
18/02/2025

शिवराय म्हणजे धैर्याची मूर्ती, शिवराय म्हणजे प्रेरणेची गाथा, शिवराय म्हणजे हिंदवी स्वराज्याचा नवा प्रकाश! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

या आपण नतमस्तक होऊ, ज्यांच्यामुळे हा दिवस आपण पाहतो आहे,नशीबवान आहे हे रक्त,जे देशाच्या कामी आलं आहे,प्रजासत्ताक दिनाच्य...
25/01/2025

या आपण नतमस्तक होऊ,
ज्यांच्यामुळे हा दिवस आपण पाहतो आहे,
नशीबवान आहे हे रक्त,
जे देशाच्या कामी आलं आहे,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

वर्ष सरले, डिसेंबर गेला,हर्ष घेऊनी जानेवारी आला,निसर्ग सारा दवाने ओला,तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोलामकर संक्रांतीच्या संदे...
14/01/2025

वर्ष सरले, डिसेंबर गेला,
हर्ष घेऊनी जानेवारी आला,
निसर्ग सारा दवाने ओला,
तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या संदेशरूपी गोड गोड शुभेच्छा!

दत्तश्रीगुरूंचे करुया ध्यान वंदू चरण प्रेमभावे. ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आले …दत्त जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा
14/12/2024

दत्तश्रीगुरूंचे करुया ध्यान

वंदू चरण प्रेमभावे.

ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आले …

दत्त जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा

25/11/2024

RTO ने शुरू की नयी पहल - अब घर बैठे बुक कर सकेंगे गाड़ी के लिए पसंदीदा नंबर

25/11/2024

🔴Live News- इनकम टैक्स रिटर्न फाइल करने वाले के लिए जरूरी खबर, CBDT ने दी है यह सलाह !!

23/11/2024

अगर आपके बैंक लॉकर की चाबी खो जाए तो क्या करेंगे आप ये हैं इससे जुड़े जरुरी नियम

23/11/2024

निवेश कंपनी के मालिक ने इनवेस्टमेंट के नाम पर ठगे करोड़ो रूपये ,पुलिस ने मामला किया दर्ज

Address

Bhayandar
400615

Alerts

Be the first to know and let us send you an email when पोलीस बातमी पत्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share