Deep Kakade

Deep Kakade Youth is the power which needs to be diverted in keeping nation in the forward direction.

महाराष्ट्राच्या कामाचा माणूस गेला आज!   Ajit Pawar
28/01/2026

महाराष्ट्राच्या कामाचा माणूस गेला आज! Ajit Pawar

महाराष्ट्राचे तडफदार नेतृत्व माननीय उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन! महाराष्ट्राने प्रशासक...
28/01/2026

महाराष्ट्राचे तडफदार नेतृत्व
माननीय उपमुख्यमंत्री नामदार
अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन!

महाराष्ट्राने प्रशासकीय पकड असणारा महत्त्वाचा नेता गमावला आहे आज!
स्पष्ट, निर्भीड, कॅलक्युलेटिव्ह नेतृत्व- अजित दादा आज महाराष्ट्रात नाहीत हे महाराष्ट्राचं मोठं नुकसान आहे.

जगी घुमवा रे, दुम-दुमवा रे भारत-गौरव-गानया रक्ताला, या मातीचा, मृत्युंजय अभिमानउदात्त, उन्नत, सुंदर अमुचा भारत देश महान!...
26/01/2026

जगी घुमवा रे, दुम-दुमवा रे
भारत-गौरव-गान
या रक्ताला, या मातीचा,
मृत्युंजय अभिमान
उदात्त, उन्नत, सुंदर
अमुचा भारत देश महान!
अमुचा भारत देश महान!!

हिंदूहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या तेजस्वी स्मृतीस कोटी कोटी प्रणाम!ज्यां...
23/01/2026

हिंदूहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या तेजस्वी स्मृतीस कोटी कोटी प्रणाम!

ज्यांच्या एका शब्दावर आसमंत डोलयचा आणि शिवतीर्थावर विचारांचे काहूर उठायचे, असा तो ढाण्या वाघाचा करडा आवाज आजही मराठी मनामनात गुंजत आहे. शब्दांच्या तलवारीने अन्यायावर प्रहार करणारी त्यांची रोखठोक वाणी आणि समोरच्याला थक्क करणारा तो जरबयुक्त वावर आजही तितकाच प्रेरणादायी आहे.

केवळ एक नेता नाही, तर मराठी अस्मितेचा आणि प्रखर हिंदुत्वाचा तो धगधगता निखारा होता. तुमच्या अफाट व्यक्तिमत्त्वातून आणि धडाडीच्या भाषणांतून आम्हाला सदैव स्वाभिमानाने लढण्याची प्ररेणा मिळत राहील. अशा या लोकनेत्याचा 'भगवा दरारा' महाराष्ट्राच्या मातीत सदैव अखंड राहील!

स्वातंत्र्यलढ्यात 'आझाद हिंद सेने'ची सिंहगर्जना करणाऱ्या महानायकास, स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मानाचा...
23/01/2026

स्वातंत्र्यलढ्यात 'आझाद हिंद सेने'ची सिंहगर्जना करणाऱ्या महानायकास, स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मानाचा मुजरा!

हे गणराया सर्वांना सुबुद्धी दे, आरोग्य दे, ऐश्वर्य दे, सर्वांचे भले कर आणि तुझे गोड नाम मुखी अखंड राहू दे! मोरया!!
22/01/2026

हे गणराया सर्वांना सुबुद्धी दे, आरोग्य दे, ऐश्वर्य दे, सर्वांचे भले कर आणि तुझे गोड नाम मुखी अखंड राहू दे! मोरया!!

‘This’ dinner by Pooja Sawat deserves a photo on ‘The Wall’!!
17/12/2025

‘This’ dinner by Pooja Sawat deserves a photo on ‘The Wall’!!

एक ‘फॅन’ ते ‘होस्ट’... सर्कल पूर्ण झालं! 😍🎤tales आणि इनक्रेडिबल  ला मी तेव्हापासून फॉलो करतोय जेव्हा तिने YouTube वर नुक...
16/12/2025

एक ‘फॅन’ ते ‘होस्ट’... सर्कल पूर्ण झालं! 😍🎤
tales आणि इनक्रेडिबल ला मी तेव्हापासून फॉलो करतोय जेव्हा तिने YouTube वर नुकतीच सुरुवात केली होती... जेव्हा तिचे मिलियन्समध्ये फॉलोअर्स नव्हते, तेव्हापासून मी तिचा ‘Jabardast Fan’ आहे! तिची ती ‘Hidden Gems’ शोधण्याची पद्धत आणि तिचा प्रवास बघून नेहमीच इन्स्पिरेशन मिळतं.

मिरा-भाईंदरच्या आपल्या ‘संस्कृती आर्ट्स फेस्टिव्हल’ (Sanskruti Arts Festival) मध्ये तिला होस्ट करण्याचा चान्स मिळणं हे माझ्यासाठी ‘Fanboy Moment’ पेक्षा कमी नव्हतं! आज मा. आमदार साहेबांच्या हस्ते तिचा सत्कार होताना समोरून बघून खूप भारी वाटलं.

आपल्या कामावर प्रेम असलं की असे क्षण अनुभवायला मिळतातच.❤️ सरनाईक साहेबांचे मन:पूर्वक आभार जितके मानावे ते कमी की संस्कृती आर्ट्स फेस्टिवल सारखा प्रेस्टिजियस महोत्सव होस्ट करण्याची संधी त्यांनी मला दिली.
====
From being a subscriber to sharing the stage—what a full-circle moment!

I’ve been following .tales and the incredible since her early YouTube days, long before the millions of followers. Watching her journey from exploring hidden gems to becoming a global digital icon has been nothing short of inspiring.

I had the absolute honor of hosting her at the prestigious Sanskruti Arts Festival in Mira Bhayandar. It was a surreal experience to witness Hon. Minister ji felicitate her for her contributions to the world of travel, food, and lifestyle content. I cant thank enough to Hon Pratap Sarnaik ji for giving me this prestigious opportunity.

Moments like these remind you why you started. Grateful for the opportunity to host such a power-packed evening celebrating art, culture, and success stories!

12/12/2025

Mira Bhayander’s Most Awaited Arts Festival is HERE!!
12-13-14-15 Dec 2025. See you there fellas!!

संविधान दिवसाच्या आपणा सर्वांना विवेकमय शुभेच्छा!  #संविधान_दिवस
26/11/2025

संविधान दिवसाच्या आपणा सर्वांना विवेकमय शुभेच्छा!

#संविधान_दिवस

जय महाराष्ट्र!!! 🙏🏼
21/11/2025

जय महाराष्ट्र!!! 🙏🏼

आपणास विनम्रपणे कळवू इच्छितो की मी सन्माननीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सन्माननीय युवक काँग्रेस च्या सर...
13/11/2025

आपणास विनम्रपणे कळवू इच्छितो की मी सन्माननीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सन्माननीय युवक काँग्रेस च्या सर्व पदांचा राजीनामा आपणास सुपूर्द करीत आहे. आपण सर्वानी आजवर केलेल्या मार्गदर्शनासाठी आणि दिलेल्या सर्व संधींसाठी मन:पूर्वक आभार.

Address

Bhayander

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deep Kakade posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share