
01/06/2023
एसएससी बोर्डाचा निकाल उद्या दिनांक २ जून रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे.
निकाल काढण्यासाठी किंवा निकालाची प्रत मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी
खालील पत्त्यावर संपर्क करा.
शॉप क्र ४, लोटस बिल्डिंग, सलासार गार्डन, हाटकेश, मिरा रोड पूर्व
वेळ : दुपारी १२.३० ते सायं ७ पर्यन्त
👉🏻 विद्यार्थ्यांनी येताना हॉल तिकीट घेऊन यावे.
संपर्कसाठी
7373211655 / 9220211655
शान पवार
युवास्त्र प्रतिष्ठाण, प्रतिष्ठाण.