Pune Live

Pune Live पुणे लाईव्हच्या पेजला लाईक करा.

https://youtu.be/BlRCue8Znfg
31/08/2022

https://youtu.be/BlRCue8Znfg

दरवर्षी प्रमाण या वर्षी देखील मोठ्या उत्साहात बाप्पाचे स्वागत.

https://youtu.be/CAD_7eJnL9k
06/05/2022

https://youtu.be/CAD_7eJnL9k

राजर्षी शाहु महाराजांच्या १०० व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

06/11/2021

Bhaubij

https://youtu.be/K9QUsRzoTKM*PUNE LIVE _ SHARE SUBSCRIBE LIKE*
06/11/2021

https://youtu.be/K9QUsRzoTKM

*PUNE LIVE _ SHARE SUBSCRIBE LIKE*

भिगवण रोटरी क्लब अनेक स्तुत्य उपक्रम राबवत आहे त्यातीलच एक भाउबिज कार्यक्रम साजरा करण्यात आला .

इंदापूर तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत वर राष्ट्रवादी प्रणित पॅनलक्जे वर्चस्व.
18/01/2021

इंदापूर तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत वर राष्ट्रवादी प्रणित पॅनलक्जे वर्चस्व.

https://youtu.be/cI3MZkcQin0
02/01/2021

https://youtu.be/cI3MZkcQin0

सुप्रिया सुळे यांचे आवाहन. supriya sule yanchr aavahan

01/01/2021
https://youtu.be/bbkkupkc0Ug
29/12/2020

https://youtu.be/bbkkupkc0Ug

पवार कुटुंबाच्या खाजगी कार्यक्रम सुप्रिया सुळे यांनी केला शुट.

28/11/2020

*प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट*

पुणे, दि.२८:- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देऊन कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लस विकास, उत्पादन, वितरण, साठवण आणि व्यवस्थापन प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. सायरस पुनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला, कार्यकारी संचालक नताशा पुनावाला, शास्त्रज्ञ तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी अदर पुनावाला यांनी संस्थेची माहिती दिली. त्यानंतर
प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेतील कोविड -१९ प्रतिबंधात्मक लस निर्मितीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांना लस देण्याच्या प्रयत्नांची पूर्वतयारी, आव्हाने आणि नियोजन यांची माहिती शास्त्रज्ञांनी दिली.

24/11/2020

Address

Bhigvan

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune Live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share