BeedNews

BeedNews Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from BeedNews, News & Media Website, Bhir.

India Today News - Get the latest news from politics, entertainment, sports and other feature stories Read the Latest.News On Business, Politics, Sports, Entertainment & Much More From India And Around The World At The Beed News

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) प्रमाणे मनाई आदेश
30/10/2023

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) प्रमाणे मनाई आदेश

राष्ट्रवादी फुटली, राजभवनात शपथविधीची तयारी सुरु
02/07/2023

राष्ट्रवादी फुटली, राजभवनात शपथविधीची तयारी सुरु

 #बीड जिल्हावासियांना किती दिवस वाट पहावी लागणार आहे ?
16/06/2023

#बीड जिल्हावासियांना किती दिवस वाट पहावी लागणार आहे ?

खरवंडी ता पाथर्डी टोल नाका चकरी वादळी वाऱ्यामुळे आशी अवस्था झाली
04/06/2023

खरवंडी ता पाथर्डी टोल नाका चकरी वादळी वाऱ्यामुळे आशी अवस्था झाली

29/05/2023

दुर्देव! तीन दिवसाला, चार दिवसाला बीडकरांना पाणी मिळण्याच्या घोषणा पण प्रत्यक्षात बीडकरांना 15 ते 20 दिवसालाही मिळेना पाणी...

१२ विचा निकाल २५ तारखेला
24/05/2023

१२ विचा निकाल २५ तारखेला

 ीड_बस्थानक_चा_काढलेला_फोटो 🚍🚍.
30/04/2023

ीड_बस्थानक_चा_काढलेला_फोटो 🚍🚍.

29/04/2023

ब्रेकिंग
बीड बाजार समिती -आ संदीप क्षीरसागर सह आघाडीच्या
ग्रा प मतदार संघातील ४ हि जागा मोठ्या मताने विजयी

21/04/2023

कठोर परिश्रम केल्यास यश नक्कीच मिळते. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी अधिकारी परीक्षेत बीडच्या सय्यद...
20/04/2023

कठोर परिश्रम केल्यास यश नक्कीच मिळते. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी अधिकारी परीक्षेत बीडच्या सय्यद हूनैन बतुल कलीम हिने यशाचा झेंडा फडकवला आहे. तिची कृषीआधिकरी पदी निवड झाली आहे तिच्या यशाबद्दल तिचे कौतुक आणि हार्दिक अभिनंदन !

  हा बर्फाच्छादित डोंगर हिमालयातील नाही तर बेलखंडी  #बालाघाट बीड जिल्ह्यातील आहे.. सांगा शेतीपिक टिकली असतील का?
08/04/2023


हा बर्फाच्छादित डोंगर हिमालयातील नाही तर बेलखंडी #बालाघाट बीड जिल्ह्यातील आहे.. सांगा शेतीपिक टिकली असतील का?

  Success   : झेडपीच्या शाळेत शिकलेल्या बीडच्या सीमा शेखने राेवला एमपीएससीत झेंडा; राज्यात महिलांत प्रथम  Beed News : एम...
05/04/2023

Success : झेडपीच्या शाळेत शिकलेल्या बीडच्या सीमा शेखने राेवला एमपीएससीत झेंडा; राज्यात महिलांत प्रथम

Beed News : एमपीएससीच्या परीक्षेत बीडच्या मादळमोही गावातील सीमा शेख (seema shaikh bagged first rank in mpsc exam) या युवतीने महिला प्रवर्गातून राज्यांमध्ये पहिला क्रमांक पटकाविला आहे. तिच्या या यशामुळे बीड जिल्ह्याची मान उंचावली गेली आहे. ( Marathi News)

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत कठीण परिश्रमाच्या जोरावर वनपरिक्षेत्र वन अधिकारी या परीक्षेमध्ये सीमा शेख (RFO Seema Shaikh) राज्यात पहिला क्रमांक मिळवत अधिकारी होण्याचं स्वप्न तिने पुर्ण केले आहे.

सीमा ही मूळची मादळमोही या ग्रामीण भागातील रहिवासी आहे. पहिली ते सहावीपर्यंतचे शिक्षण तिने गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये घेतले. त्यानंतर पुढील शिक्षण तिने लातूर या ठिकाणी केले.
बीएससीतून सिमाने ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. दरम्यान या परिक्षेत तिने घवघवीत यश मिळवले असून जिल्हाभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Address

Bhir

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BeedNews posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to BeedNews:

Share