Maharashtracha aavaj

Maharashtracha aavaj राजकारण / कृषी / क्रिडा / मनोरंजन क्षेत्रातील विविध प्रकारची माहिती....!

व्हॉट्सअप युजर्ससाठी मोठी बातमी...-
25/04/2023

व्हॉट्सअप युजर्ससाठी मोठी बातमी...
-

सकाळ माध्यम समूह आयोजित ‘दिलखुलास दादा’ कार्यक्रमात महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी अनेक गोष्टींचा खुलासा क...
22/04/2023

सकाळ माध्यम समूह आयोजित ‘दिलखुलास दादा’ कार्यक्रमात महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. भविष्यात संधी मिळाली तर मुख्यमंत्री बनण्यास शंभर टक्के तयार असेल असं अजित पवार म्हणाले.

भारत लोकसंख्येत नंबर १ ला...
20/04/2023

भारत लोकसंख्येत नंबर १ ला...

अजित पवारांनी भाजप प्रवेशावरून चाललेल्या गदारोळाला पूर्णविराम दिल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. याव...
18/04/2023

अजित पवारांनी भाजप प्रवेशावरून चाललेल्या गदारोळाला पूर्णविराम दिल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर प्रतिक्रिया दिली आहे.

18/04/2023
महाविकास आघाडीच्या वतीने आज नागपूरमध्ये वज्रमुठ सभेचे आयोजन करण्यात आली  आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्...
17/04/2023

महाविकास आघाडीच्या वतीने आज नागपूरमध्ये वज्रमुठ सभेचे आयोजन करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.

अमोल कोल्हे यांचं सूचक विधान.-
15/04/2023

अमोल कोल्हे यांचं सूचक विधान.
-

फडणवीस हे गृहमंत्री आहेत, त्यांना छत्रपती संभाजीनगरची दंगल ही पूर्वनियोजित आहे सांगण्यासाठीएवढा वेळ का लागला.Imtiaz Jale...
15/04/2023

फडणवीस हे गृहमंत्री आहेत, त्यांना छत्रपती संभाजीनगरची दंगल ही पूर्वनियोजित आहे सांगण्यासाठी
एवढा वेळ का लागला.

Imtiaz Jaleel

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन     💙
13/04/2023

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

💙

https://youtu.be/bwReswjmB6U
13/04/2023

https://youtu.be/bwReswjmB6U

Jayant Patil | Jayant Patil newsसर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश यांनी सीमा प्रश्ना कडे लक्ष द्यावे असे मत जयंत पाटील यांनी व्यक.....

आपल्या साठी स्वस्त व मस्त
11/04/2023

आपल्या साठी स्वस्त व मस्त

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का
10/04/2023

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का

Address

Bhir
431125

Telephone

+918830250322

Website

https://maharashtrachaaavaj.blogspot.com/?m=1

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtracha aavaj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Maharashtracha aavaj:

Share