दै.लोकनायक-Daily Loknayak

दै.लोकनायक-Daily Loknayak न्याय निर्भीड निष्पक्ष, हेच आमचे लक्ष

21/06/2025

बीड बस स्थानक समोरील वंदना हॉटेलच्या बाजूला एका दुकानाला भीषण आग.

आगीमध्ये अनेक साहित्य जळाले. फायर ब्रिगेड कडून आग वीजवण्याचे कार्य सुरू.

🚨 BREAKING NEWS | बीड जिल्हाशिक्षण विभागातील बोगस शिक्षक भरती प्रकरणाची चौकशी सुरू!शिक्षणाधिकारी फुलारी आणि शिंदे अडचणीत...
18/06/2025

🚨 BREAKING NEWS | बीड जिल्हा
शिक्षण विभागातील बोगस शिक्षक भरती प्रकरणाची चौकशी सुरू!
शिक्षणाधिकारी फुलारी आणि शिंदे अडचणीत
📅 बातमी दिनांक – 18 जून 2025
📰 लोकनायकच्या विशेष अहवालात वाचा सविस्तर 👇
🔗 लिंक कमेंट मधे

📣 ही बातमी शेअर करून इतरांपर्यंत पोहोचवा!

#लोकनायक #शिक्षकभरती #लोकलन्यूज #लोकनायकएकदा_वाचाच

श्रीराम मंदिराच्या जमिनीवर प्लॉटिंग करणाऱ्यांवर अद्याप गुन्हे दाखल न झाल्याने पत्रकार संघाचं आंदोलन पेटलं आहे! ✊बीड जिल्...
16/06/2025

श्रीराम मंदिराच्या जमिनीवर प्लॉटिंग करणाऱ्यांवर अद्याप गुन्हे दाखल न झाल्याने पत्रकार संघाचं आंदोलन पेटलं आहे! ✊

बीड जिल्ह्यातील महत्त्वाची घटना – जनतेच्या हक्कासाठी सुरू आहे लढा! 💥

संपूर्ण बातमी वाचा लिंक कमेंट मधे, शेअर करा आणि फॉलो करा

#श्रीराममंदिरविवाद #पत्रकारआंदोलन #लोकशाहीचा_आवाज

📍 नांदूरघाट, बीड जिल्हा👨‍⚕️ "असंभव वाटणाऱ्या ठिकाणी, अचानक एक अंतर्ज्ञानी डॉक्टर अवतरला!"🔥 ग्रामीण रुग्णालयात हजेरी लावण...
15/06/2025

📍 नांदूरघाट, बीड जिल्हा
👨‍⚕️ "असंभव वाटणाऱ्या ठिकाणी, अचानक एक अंतर्ज्ञानी डॉक्टर अवतरला!"

🔥 ग्रामीण रुग्णालयात हजेरी लावणाऱ्या या 'चमत्कारी डॉक्टर'ची बातमी सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

🔎 संपूर्ण बातमी वाचा लिंक कमेंट मधे

#अवतारीडॉक्टर #ग्रामीणआरोग्य
#नांदूरघाटरुग्णालय
#बीड
#माझंमहाराष्ट्र

🙏 धर्माचा बुरखा की व्यापाराचा बाजार?बीड येथे कथित धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली लोकांची फसवणूक आणि बळी—दोन महिलांचे प्...
14/06/2025

🙏 धर्माचा बुरखा की व्यापाराचा बाजार?
बीड येथे कथित धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली लोकांची फसवणूक आणि बळी—दोन महिलांचे प्राण गेले तरी अजूनही कारवाई नाही!

📢 लाखो रुपये स्टेजसाठी, हजारोंची आर्तीची देणगी, आणि देव दर्शनासाठीही पैशांचा व्यवहार?
लोकांच्या श्रद्धेचा असा खेळ मांडणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे!

🗞️ महाराष्ट्राचा महानायक - लोकनायक
सत्य, संघर्ष आणि समाजासाठी....

पूर्ण पेपर वाचा लिंक कमेंट मधे.










✈️ "मेडे, मेडे… विमान खाली जातंय!"एअर इंडियाच्या कॅप्टन सुमित सभरवाल यांचा हा होता शेवटचा संदेश!महाराष्ट्राला हादरवणाऱ्य...
14/06/2025

✈️ "मेडे, मेडे… विमान खाली जातंय!"
एअर इंडियाच्या कॅप्टन सुमित सभरवाल यांचा हा होता शेवटचा संदेश!

महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या भीषण विमान अपघातातील शेवटचा मेसेज समोर आला आहे. "Mayday, mayday, mayday... No thrust, losing power, unable to lift" — असा संदेश ATC ला दिला गेला.

‘मेडे’ हा फ्रेंच शब्द असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर संकटात असलेली विमाने, जहाजे वापरतात. या संदेशाचा अर्थ स्पष्ट — विमान आता धोक्यात आहे!

कॅप्टन सभरवाल यांनी नमूद केल्याप्रमाणे विमानाची उचलण्याची शक्ती कमी झाली होती. दोन्ही इंजिन बंद होणं, पॉवर सप्लाय ठप्प होणं अशी अनेक शक्यता मांडल्या जात आहेत.

सरकारने ब्लॅक बॉक्स हस्तगत केला असून, उच्चस्तरीय चौकशी समितीची घोषणा करण्यात आली आहे.

ा #मराठीबातमी

https://www.loknayak.in/view/652/kadu-karjmaphi-andolan-2025मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही बच्छू कडू यांचा ठाम निर्णय...
14/06/2025

https://www.loknayak.in/view/652/kadu-karjmaphi-andolan-2025

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही बच्छू कडू यांचा ठाम निर्णय!
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सातत्याने लढा देणारे आमदार बच्छू कडू यांनी मागे हटण्यास नकार दिला आहे. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी ही ठाम भूमिका! 💪🌾

#शेतकरी #कर्जमाफी #बच्छूकडू #मुख्यमंत्री #शेतकऱ्यांचाआवाज #लोकनायक #मराठीन्यूज #राजकारण

25-May-2025Sanjay Shirsat - संजय शिरसाट
25/05/2025

25-May-2025
Sanjay Shirsat - संजय शिरसाट


















24-May-2025
24/05/2025

24-May-2025










13/03/2025

Address

Bhir

Alerts

Be the first to know and let us send you an email when दै.लोकनायक-Daily Loknayak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category