25/09/2025
महाराष्ट्रात राज्य सरकारकडे निधीचा दुष्काळ आहे. यात अतिवृष्ठी झाली असून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारचे कर्मचारी आपल्याकडून एक दिवसाचा पगार आणि संस्था शक्य तो मदत निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करणार आहेत. मागील पाच दिवसांपासून राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हापासून सरकार आर्थिक अडचणीत सापडले आहे. पण पाऊस पडण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच अगदी सहा दिवसपूर्वी मुख्यमंत्री महोदय यांना झोपण्यासाठी जेव्हा २० लाखाचा दिवान आणला होता, तेव्हा सरकारची आर्थिक परिस्थिती उत्तम होती का?, काय म्हणणे येतेय जंतेच याठिकाणी.
#मुद्द्याचेबोला #ओला_दुष्काळ