राजेनगरी- RajeNagri

राजेनगरी- RajeNagri Online News portal.

03/08/2025

माझे मित्र धनंजय मुंडेंची तब्येत लवकर बरी होऊ दे, त्यांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा- सोनावणे

03/08/2025

बीड: बैल शेतात का आला म्हणून शेतकरी महिलेला अमानुष मारहाण

03/08/2025

बीड मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा लिफ्टचा अपघात झालेल्या शिवाजीराव हार्ट केअर हॉस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज समोर.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज बीड जिल्हा दौऱ्यावरती होते आज ते बीड शहरातील शिवाजीराव हार्ट केअर सोनोग्राफी हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेटण्यासाठी गेले होते मात्र लिफ्ट मधून दुसऱ्या मजल्यावर जात असताना लिफ्ट मध्ये बिघाड झाला आणि लिफ्ट थेट खालच्या मजल्यावर आदळल्याने मनोज जरांगे यांना मुक्का मार लागला

03/08/2025

बीड : फरार आरोपी गोट्या गीतेचा व्हिडीओ वायरल; "आव्हाड जबाबदार, आत्महत्या करेन" – रेल्वे रुळावरून इशारा

गोट्याचा नवा व्हिडिओ समोर.

27/07/2025

धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा.. आमदार प्रकाश सोळंकेची जाहीर नाराजी..

माझी जात आडवी येते मी ओबीसी मध्ये जन्माला आलो असतो तर संधी मिळाली असती.

26/07/2025

एसटीची दयनीय अवस्था... चालकाला छत्री धरून चालवावे लागतीय बस...!

12/07/2025

बीड : माजलगाव तालुक्यातील निपाणी टाकळी येथील भर रस्त्यावर बेदम मारहाण, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल.

12/07/2025

उसनवारी दिलेले पैसे परत मागितल्याने महिलेला घरी जाऊन मारहाण, केज पोलिसात गुन्हा दाखल.

09/07/2025

पुल कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्या सोबत घडलेली दुर्घटना.

01/07/2025

बिन बुडाचे आरोप कोणीही करतं आम्हीही म्हणत होतो

30/06/2025

बी प्लॅन तयार होता म्हणूनच माझा विजय झाला

29/06/2025

१५० दिवस मी अनुभवले आहेत

लढवय्या बाण्यात डीएम परतले

Address

Beed
Bhir
431122

Alerts

Be the first to know and let us send you an email when राजेनगरी- RajeNagri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share