30/08/2025
ओबीसी बांधवांनो हा फोटो आजच्या पुणे येथील बैठकीचा आहे..बघा विचार करा ठराविक पदाधिकारी उपस्थित आहेत तर सर्व हाऊस फुल झालय..विचार करा सर्वच रस्त्यावर उतरलोत तर कुणाच्या बापाची हिंमत होणार नाही ओबीसींच्या हक्काच आरक्षण मागायचं..झुंडशाहीचा विरोध झुंडशाहीनेच करावा लागेल..ज्याला जी भाषा समजत असेल त्याला त्याच्या भाषेतच उत्तर द्यावे लागेल..जय ओबीसी..✊🏻✊🏻