23/07/2026
लाडकी बहिण नाही, ही जिजाऊ, अहिल्यादेवी, सावित्रीची लेक आहे. भारत 'माता' आहे ! जी सरकारच्या भूलथापांना बळी न पडता व्यवस्थे-विरोधात उभी राहिली !
रोहिणी खडसे (प्रदेशाध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस SP)