Naukari madat kendra - WEB

Naukari madat kendra - WEB Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Naukari madat kendra - WEB, Media/News Company, Bhir.

(KVS) भरती 2018, उपप्राचार्य , PGT, TGT ,मुख्याध्यापक पदांसाठी भरती 2018,केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये 5193 जागा,ऑनलाईन ...
13/04/2018

(KVS) भरती 2018, उपप्राचार्य , PGT, TGT ,मुख्याध्यापक पदांसाठी भरती 2018,केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये 5193 जागा,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 एप्रिल 2018.

Job Port and news updates from Naukari Madat Kendra (NMK) Web where you can get the information from direct portls to one single page for your growth and success

(vijaya bank) भरती विजया बँकेत विविध पदांच्या 57 जागा भरती 2018,मॅनेजर - सीए – 32 जागा,मॅनेजर - लॉ - 21 जागा,मॅनेजर- सिक...
13/04/2018

(vijaya bank) भरती विजया बँकेत विविध पदांच्या 57 जागा भरती 2018,मॅनेजर - सीए – 32 जागा,मॅनेजर - लॉ - 21 जागा,मॅनेजर- सिक्युरिटी - 4 जागा, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 एप्रिल 2018.

Job Port and news updates from Naukari Madat Kendra (NMK) Web where you can get the information from direct portls to one single page for your growth and success

टाटा मेमोरियल केंद्रात 233 जागांसाठी भरती 2018, हेड, आयटी ,सायंटिफिक ऑफिसर ‘E’,सायंटिफिक ऑफिसर ‘D’,सायंटिफिक ऑफिसर ,ह्यु...
13/04/2018

टाटा मेमोरियल केंद्रात 233 जागांसाठी भरती 2018, हेड, आयटी ,सायंटिफिक ऑफिसर ‘E’,सायंटिफिक ऑफिसर ‘D’,सायंटिफिक ऑफिसर ,ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ऑफिसर ,असिस्टंट नर्सिंग सुपरिटेन्टंट ,ऑफिसर इन चार्ज ,महिला नर्स ,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 13 एप्रिल 2018 .

Job Port and news updates from Naukari Madat Kendra (NMK) Web where you can get the information from direct portls to one single page for your growth and success

(MAHATRANSCO) महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिकिटी पारेषण कं. लि. मानव संसाधन विभाग,मुख्य अभियंता (ट्रान्स) 01 जागा,अधीक्षक अभ...
13/04/2018

(MAHATRANSCO) महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिकिटी पारेषण कं. लि. मानव संसाधन विभाग,मुख्य अभियंता (ट्रान्स) 01 जागा,अधीक्षक अभियंता (परिवर्तन) 01 ,अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 02-05-2018.

Job Port and news updates from Naukari Madat Kendra (NMK) Web where you can get the information from direct portls to one single page for your growth and success

(Bombay High Court) मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपिठात शिपाई पदाच्या 72 जागा,शिपाई ,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारी...
13/04/2018

(Bombay High Court) मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपिठात शिपाई पदाच्या 72 जागा,शिपाई ,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. 21 एप्रिल 2018.

Job Port and news updates from Naukari Madat Kendra (NMK) Web where you can get the information from direct portls to one single page for your growth and success

जिल्हाधिकारी कार्यालय धुळे ,कोतवाल  पदाच्या 36 जागा ऑफलाईन फॉर्म 2018,अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 24-04-2018

नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 393 जागांसाठी भरती 2018,रचना सहायक / कनिष्ठ अभियंता (गट क) – जागा - 393,ऑनलाईन अर्ज कर...
09/04/2018

नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 393 जागांसाठी भरती 2018,रचना सहायक / कनिष्ठ अभियंता (गट क) – जागा - 393,ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - 11 एप्रिल ते 2 मे 2018. अधिक माहिती : www.nmkweb.com या संकेतस्थळावर उपलब्ध.

Job Port and news updates from Naukari Madat Kendra (NMK) Web where you can get the information from direct portls to one single page for your growth and success

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय विभागात पुणे येथे विविध पदांची भरती 2018,कनिष्ठ हिंदी अनुवादक,उपविभागीय अधिकारी, हिंदी ट...
09/04/2018

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय विभागात पुणे येथे विविध पदांची भरती 2018,कनिष्ठ हिंदी अनुवादक,उपविभागीय अधिकारी, हिंदी टंकलेखक,अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 मे 2018. अधिक माहिती : www.nmkweb.com या संकेतस्थळावर उपलब्ध.

Job Port and news updates from Naukari Madat Kendra (NMK) Web where you can get the information from direct portls to one single page for your growth and success

(MAH-AAC-CET 2018) राज्य सामान्य प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 एप्र...
09/04/2018

(MAH-AAC-CET 2018) राज्य सामान्य प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 एप्रिल 2018. अधिक माहिती : www.nmkweb.com या संकेतस्थळावर उपलब्ध

Job Port and news updates from Naukari Madat Kendra (NMK) Web where you can get the information from direct portls to one single page for your growth and success

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालयात 1889 जागांसाठी मेगा भरती 2018,स्थापत्य अभियंता (गट क): 367 जागा, विद्युत अ...
09/04/2018

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालयात 1889 जागांसाठी मेगा भरती 2018,स्थापत्य अभियंता (गट क): 367 जागा, विद्युत अभियंता (गट क): 63 जागा,संगणक अभियंता (गट क): 81 जागा, पाणी पुरवठा,जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता (गट क): 84 जागा,लेखापाल /लेखापरीक्षक (गट क): 528 जागा,कर निर्धारण प प्रशासकीय अधिकारी (गट क): 766 जागा,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 एप्रिल 2018. अधिक माहिती : www.nmkweb.com या संकेतस्थळावर उपलब्ध

Job Port and news updates from Naukari Madat Kendra (NMK) Web where you can get the information from direct portls to one single page for your growth and success

जिल्हा न्यायालयातील भरती 2018 प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे, याची उमेदवारांनी  नोंद घ्यावी.अधिक माहिती :  www.nmkweb....
08/04/2018

जिल्हा न्यायालयातील भरती 2018 प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अधिक माहिती : www.nmkweb.com या संकेतस्थळावर उपलब्ध

Job Port and news updates from Naukari Madat Kendra (NMK) Web where you can get the information from direct portls to one single page for your growth and success

(IISER) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन & रिसर्च मध्ये विविध पदांची भरती 28 जागा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तार...
19/03/2018

(IISER) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन & रिसर्च मध्ये विविध पदांची भरती 28 जागा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 एप्रिल 2018.
(IISER) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन & रिसर्च मध्ये विविध पदांची भरती

एकूण : 28 जागा

पदाचे नाव : ग्रंथपाल : 01 जागा , डेप्युटी रजिस्ट्रार : 01 जागा , प्रिंसिपल टेक्निकल ऑफिसर: 02 जागा , सिनिअर टेक्निकल ऑफिसर: 04 जागा , सहाय्यक ग्रंथपाल: 01 जागा , टेक्निकल ऑफिसर: 05 जागा , नर्स (पुरुष): 01 जागा , टेक्निकल असिस्टंट: 11 जागा , लॅब टेक्निशिअन: 01 जागा , ज्युनिअर ऑफिस असिस्टंट: 01 जागा.

शैक्षणिक पात्रता :

पद सं .1: (i) 60% गुणांसह ग्रंथालय विज्ञान / माहिती विज्ञान / पदव्युत्तर पदवी पदवी ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र .2: (i) 55% गुणांसह पदवीत्तर पदवी (ii) 0 9 वर्षे अनुभव
पद क्र .3: (i) नैसर्गिक विज्ञान / पशुवैद्यकीय शास्त्र (पशुवैद्यकीय शास्त्र / नैसर्गिक विज्ञान) पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र .4: (i) पदव्युत्तर पदवी (मास कम्युनिकेशन आणि पत्रकारिता / दृश्य संचार / इलेक्ट्रॉनिक माध्यम / पशुवैद्यक विज्ञान) / एम.एससी. भौतिकशास्त्र / इलेक्ट्रॉनिक्स / साहित्य विज्ञान / भौतिक / रसायनशास्त्र (ii) 10 वर्षे अनुभव

पद क्रमांक .5: 60% गुणांसह ग्रंथालय विज्ञान / माहिती विज्ञान / पदव्युत्तर पदवी पदवी
पद क्रमांक .6: (i) बीई (इलेक्ट्रॉनिक्स / आयटी / संगणक) किंवा एमसीए / पीएच्.डी. (प्रायोगिक रसायनशास्त्र) / एमएससी (नॅचरल सायन्सेस) / पीएडी. एनएमआर स्पेक्ट्रोस्कोपी / बी.ई. / बी टेक (इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन) (ii) 02/05 वर्षे अनुभव
पद क्र .7: (i) बीएस्सी. (नर्सिंग) (ii) 06 वर्षे अनुभव

पद क्र .8: (i) बी.ए. / बी टेक किंवा डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक्स / आयटी / संगणक) / एम (जीवशास्त्र / रसायनशास्त्र / भौतिकशास्त्र / जिओलॉजी / लाइफ सायन्सेस) (ii) 02/03 वर्षे अनुभव
पद क्र .9: (i) दहावी उत्तीर्ण सह आयटीआय किंवा डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक्स / संगणक) (ii) 12 वर्षे अनुभव
पद क्र .10: (i) 12 वी उत्तीर्ण किंवा पदवीधर ii) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : (SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट)

पद क्र.1: 55 वर्षे ,पद क्र.2: 45 वर्षे ,पद क्र.3: 45/48 वर्षे ,पद क्र.4: 40/43 वर्षे , पद क्र.5: 45 वर्षे ,पद क्र.6: 35/38/40 वर्षे ,पद क्र.7: 36 वर्षे ,पद क्र.8: 30/33/35 वर्षे ,पद क्र.9: 39 वर्षे ,पद क्र.10: 33 वर्षे

नोकरी ठिकाण : पुणे

Fee : नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 एप्रिल 2018

Job Port and news updates from Naukari Madat Kendra (NMK) Web where you can get the information from direct portls to one single page for your growth and success

नाबार्डमध्ये (राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक) 92 जागांसाठी भरती• सहायक व्यवस्थापक श्रेणी अ - 92 जागाखुला - 46 जागा...
17/03/2018

नाबार्डमध्ये (राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक) 92 जागांसाठी भरती

• सहायक व्यवस्थापक श्रेणी अ - 92 जागा

खुला - 46 जागा
पशुसंवर्धन - 5 जागा
सनदी लेखापाल (सीए) - 5 जागा
अर्थशास्त्र - 9 जागा
पर्यावरणीय अभियांत्रिकी - 2 जागा
फुड प्रोसेसिंग/फुड टेक्नॉलॉजी – 4 जागा
वनीकरण (फॉरेस्ट्री) - 4 जागा
लँड डेव्हलपमेंट (सॉईल सायन्स)/ कृषी - 8 जागा
लघु पाटबंधारे (वॉटर रिसोर्सेस) - 6 जागा
समाजकार्य - 3 जागा

• शैक्षणिक पात्रता - 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी/ एमबीए/ पी.जी डिप्लोमा (अनुसूचित जाती, जमाती तसेच अपंग उमेदवारांना 45% गुण)

• वयोमर्यादा - 1 मार्च 2018 रोजी 21 ते 30 वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना 5 वर्षे सवलत)

• परीक्षा - पूर्व - 12 मे 2018 , मुख्य - 6 जून 2018

• नियुक्तीचे ठिकाण – मुंबई

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 एप्रिल 2018

• परिक्षा शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 800 रुपये तर अनुसूचित जाती, जमाती व अपंग उमेदवारांठी 150 रुपये परीक्षा शुल्क

Job Port and news updates from Naukari Madat Kendra (NMK) Web where you can get the information from direct portls to one single page for your growth and success

भारतीय मानक ब्यूरो मध्ये 109 जागांसाठी भरती• सायंटिस्ट ‘ब’ श्रेणी – 109 जागापदाचे नाव : मेकॅनिकल - 31 जागा ,मेटलर्जिकल -...
17/03/2018

भारतीय मानक ब्यूरो मध्ये 109 जागांसाठी भरती

• सायंटिस्ट ‘ब’ श्रेणी – 109 जागा

पदाचे नाव : मेकॅनिकल - 31 जागा ,मेटलर्जिकल - 10 जागा ,सिव्हील - 8 जागा ,इलेक्ट्रिकल - 10 जागा ,इलेक्ट्रॉनिक्स - 17 जागा
केमिकल - 12 जागा ,फूड टेक्नोलॉजी - 5 जागा ,मायक्रोबायोलॉजी - 13 जागा ,टेक्सटाइल आणि फायबर सायन्‍स - 3 जागा.

• शैक्षणिक पात्रता :- मायक्रोबायोलॉजी - 60% गुणांसह बीई/ बी.टेक (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना 50% गुण आवश्यक)

उर्वरित पदे :- 60% गुणांसह मायक्रोबायोलॉजी पदव्युत्तर पदवी (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना 50% गुण आवश्यक)

• वयोमर्यादा : – 21 ते 30 वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना 5 वर्षे सवलत)

• नियुक्तीचे ठिकाण :- दिल्ली

• परीक्षा शुल्क :– खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 750 रुपये तर अनुसूचित जाती, जमाती व अपंग उमेदवारांठी परीक्षा शुल्क नाही

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : - 2 एप्रिल 2018

Job Port and news updates from Naukari Madat Kendra (NMK) Web where you can get the information from direct portls to one single page for your growth and success

महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र वन आणि कृषी सेवा पूर्व परीक्षा– 2018• सहाय्यक वन रक्षक - 5 जागाशैक्षणिक पात्रता - वनस...
17/03/2018

महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र वन आणि कृषी सेवा पूर्व परीक्षा– 2018

• सहाय्यक वन रक्षक - 5 जागा

शैक्षणिक पात्रता - वनस्पतीशास्त्र/ रसायनशास्त्र/ वनशास्त्र/ भूशास्त्र/ गणित/ भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/ प्राणीशास्त्र/ उद्यानविद्या/ कृषि/ इंजिनिअरिंग पदवी

वयोमर्यादा – 1 जुलै 2018 रोजी 18 ते 38 वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना 5 वर्षे सवलत)

• वनक्षेत्रपाल - 21 जागा

शैक्षणिक पात्रता - वनस्पतीशास्त्र/ रसायनशास्त्र/ वनशास्त्र/ भूशास्त्र/ गणित/ भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/ प्राणीशास्त्र/ उद्यानविद्या/ कृषि/ इंजिनिअरिंग पदवी

वयोमर्यादा – 1 जुलै 2018 रोजी 21 ते 38 वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना 5 वर्षे सवलत)

• नियुक्तीचे ठिकाण – औरंगाबाद, मुंबई, नागपूर व पुणे

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख– 4 एप्रिल 2018

• परीक्षा शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 374 रुपये आणि अनुसुचित जाती, जमातीतील उमेदवारांठी 274 रुपये

• परीक्षा – 24 जून 2018

Job Port and news updates from Naukari Madat Kendra (NMK) Web where you can get the information from direct portls to one single page for your growth and success

मुंबई मंत्रालयात विविध पदांची भरतीएकूण  : 40 जागा पदाचे नाव: डाटा एन्ट्री ऑपरेटर: 30 जागा ,लघुलेखक:10 जागाशैक्षणिक पात्र...
17/03/2018

मुंबई मंत्रालयात विविध पदांची भरती

एकूण : 40 जागा

पदाचे नाव: डाटा एन्ट्री ऑपरेटर: 30 जागा ,लघुलेखक:10 जागा

शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) MSCIT (ii) 12 वी उत्तीर्ण (ii) मराठी/इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. व टंकलेखन 40 श.प्र.मि. (iii) MSCIT

वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे

संपर्क: आस्थापना शाखा (कार्यासन-19) 5 वा मजला,दालन क्र.553(विस्तार) हुतात्मा राजगुरू चौक,मादाम कामा मार्ग,मंत्रालय, मुंबई 400032. Phone No. 22881897

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 मार्च 2018

Job Port and news updates from Naukari Madat Kendra (NMK) Web where you can get the information from direct portls to one single page for your growth and success

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 220 जागांसाठी भरती 2018 महाराष्ट्र लोकसेवा आयोग - 172 सहायक नगर नियोजक आणि 48 नगररचना विभ...
10/03/2018

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 220 जागांसाठी भरती 2018

महाराष्ट्र लोकसेवा आयोग - 172 सहायक नगर नियोजक आणि 48 नगररचना विभागाचे उपसंचालक, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक, सहाय्यक संचालक,

एकूण: 220 जागा

पदाचे नाव: सहाय्यक नगर रचनाकार (गट-ब)

शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल & रूरल /अर्बन/आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा अर्बन प्लानिंग इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य.

वयोमर्यादा : 01 जुलै 2018 रोजी 38 वर्षांपर्यंत ( मागासवर्गीय: 05 वर्षे सूट )

Fee: General & OBC: Rs 374/- (मागासवर्गीय: Rs 274/-)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख– 31 मार्च 2018 अधिक माहिती : www.nmkweb.com या संकेतस्थळावर उपलब्ध

Job Port and news updates from Naukari Madat Kendra (NMK) Web where you can get the information from direct portls to one single page for your growth and success

08/03/2018

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 447 जागांसाठी भरती

एकूण: 447 जागा

पदाचे नाव : कॉन्स्टेबल/ड्राइव्हर : 344 जागा , ड्राइव्हर/ड्राइव्हर-कम-पंप ऑपरेटर: 103 जागा

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण हलके व अवजड वाहन चालक परवाना 03 वर्षे अनुभव

शारीरिक पात्रता : उंची General, SC & OBC 167,ST 160 , छाती General, SC & OBC 167 . 80 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त , st 76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त.

वयोमर्यादा : 19 मार्च 2018 रोजी 21 ते 27 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

Fee : General & OBC: Rs 100/- (SC/ST/माजी सैनिक: फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 मार्च 2018

www.nmkweb.com

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, 500 जागा सुरक्षा रक्षकांच्या सुरक्षेसाठी महा सुरक्षा भरती 2018 एकूण : 500 जागापोस्टचे ...
08/03/2018

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, 500 जागा सुरक्षा रक्षकांच्या सुरक्षेसाठी महा सुरक्षा भरती 2018

एकूण : 500 जागा

पोस्टचे नाव : महिला सुरक्षा गार्ड
शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता : उंची 160 सेंटीमीटर ,45 किलो वजन
वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे [जन्मपूर्व ते 28 फेब्रुवारी 2018 ते 28 फेब्रुवारी 2000]

नोकरी स्थान: महाराष्ट्र

शुल्क: रु 200 / -

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2018 (05:00 PM)

www.nmkweb.com

Job Port and news updates from Naukari Madat Kendra (NMK) Web where you can get the information from direct portls to one single page for your growth and success

07/03/2018

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक संचालक, (सायबर गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण), न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, सामान्य राज्य सेवा, गट-अ 06 जागा ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 26 मार्च 2018.
सहायक संचालक, (सायबर गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण), न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, सामान्य राज्य सेवा, गट-अ 06 जागा

शैक्षणिक पात्रता : सिव्हिल / ग्रामीण अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष (ii) 05 वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा : 01 जुलै 2018 रोजी [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट ] 45 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 26 मार्च 2018

www.nmkweb.com

07/03/2018

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नगर रचनाकार, गट-अ (राजपत्रित), नगर विकास विभाग 26 जागा ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 26 मार्च 2018.
नगर रचनाकार, गट-अ (राजपत्रित), नगर विकास विभाग 26 जागा

शैक्षणिक पात्रता : सिव्हिल / ग्रामीण अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष (ii) 03 वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा : 01 जुलै 2018 रोजी [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] 38 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 26 मार्च 2018

www.nmkweb.com

07/03/2018

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक संचालक, नगररचना, गट-अ [राजपत्रित], नगर विकास विभाग 14 जागा ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 26 मार्च 2018.
सहायक संचालक, नगररचना, गट-अ [राजपत्रित], नगर विकास विभाग 14 जागा

शैक्षणिक पात्रता : सिव्हिल / ग्रामीण अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष (ii) 05 वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा : 01 जुलै 2018 रोजी [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] 45 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 26 मार्च 2018

www.nmkweb.com

07/03/2018

उप संचालक, नगररचना, गट-अ [राजपत्रित], नगर विकास विभाग 02 जागा

शैक्षणिक पात्रता : टाउन प्लॅनिंग पीजी डिप्लोमा / पोस्ट ग्रॅज्युएट किंवा आर्किटेक्चरल / सिव्हिल इंजिनियरिंग डिग्री किंवा समकक्ष (ii) 05 वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा : 01 जुलै 2018 रोजी [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] 45 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 26 मार्च 2018

www.nmkweb.com

07/03/2018

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा-2018 70 जागा

1 : कृषि उपसंचालक: 04 जागा 2 : कृषि अधिकारी: 66 जागा

शैक्षणिक पात्रता: कृषि / शेती अभियांत्रिकी / पदवी पदवी किंवा समकक्ष.

वयोमर्यादा :01 जुलै 2018 रोजी 18 ते 38 वर्षे ,मागासवर्गीय : 05 वर्षे सूट

परीक्षा केंद्र : औरंगाबाद, मुंबई, नागपूर व पुणे

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 27 मार्च 2018

"
www.nmkweb.com

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट- ब पूर्व परीक्षा (449 जागा) सहाय्यक कक्ष अधिकारी (ग...
06/03/2018

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट- ब पूर्व परीक्षा (449 जागा) सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) - 28 जागा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 मार्च 2018.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट- ब पूर्व परीक्षा (449 जागा)
सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) - 28 जागा
शैक्षणिक पात्रता :– कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक
वयोमर्यादा – 1 जून 2018 रोजी 18 ते 38 वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे व अनुसुचित जाती, जमाती आणि अंपग उमेदवारांना 5 वर्षे सवलत)
राज्य कर निरीक्षक (गट-ब) – 34 जागा
शैक्षणिक पात्रता :– कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक
वयोमर्यादा – 1 मे 2018 रोजी 18 ते 38 वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे व अनुसुचित जाती, जमाती आणि अंपग उमेदवारांना 5 वर्षे सवलत)
पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) – 387 जागा
शैक्षणिक पात्रता :– कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक
वयोमर्यादा - 1 जून 2018 रोजी 18 ते 31 वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे व अनुसुचित जाती, जमाती आणि अंपग उमेदवारांना 5 वर्षे सवलत)
शारिरीक पात्रता :– महिलांसाठी – 177 से.मी. पेक्षा कमी नसावी ,पुरुषांसाठी - 165 से.मी. पेक्षा कमी नसावी (छाती न फुगवता 79 से.मी. पेक्षा कमी नसावी, न फुगवता व फुगवलेली छाती यातील फरक 5 .मी. पेक्षा कमी नसावा)

पूर्व परीक्षा – 13 मे 2018
शुल्क : अमागास – 374 /- मागावर्गीय – 274 /-
परीक्षा केंद्र - महाराष्ट्रातील 37 जिल्ह्याचे ठिकाण
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 मार्च 2018

" www.nmkweb.com

21/02/2018
21/02/2018

Address

Bhir
431122

Alerts

Be the first to know and let us send you an email when Naukari madat kendra - WEB posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

NMKWEB

आजच्या या स्पर्धेच्या युगात जर टिकून राहायचे असेल तर संगणक हाताळणे तसेच ऑनलाईन काम करणे, परीक्षा देणे गरजेचे आहे. सामान्यांपर्यंत जर हि जगभरातील नौकरीची माहिती पोहचवायची असेल आणि फक्त बीडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतातील सामान्य विद्यार्थ्याला आपले जीवन सार्थ करण्यासाठी आम्ही एक छोटेशे पण म्हणतात ना कि छोटेशे रोपटे लावले दारी त्याचा वेलू

गेला गगनावरी त्याप्रमाणे एक छोटीशी वेबसाईट तयार करण्यास सुरुवात केली आणि मी मूळचा गंगामसला माजलगाव तालुक्यातील लहान

खेड्यातला, गावातच ज़िल्हा परिषद शाळेत पाचवीपर्यंत शिक्षण पूर्ण करून त्यानंतर शहराच्या ठिकाणी म्हणजेच बीड येथे एम .ए. पर्यंत

Other Media/News Companies in Bhir

Show All

You may also like