BEED JANSHAKTI

BEED JANSHAKTI Public Education, Social Change, Constructive Philanthropy MARATHI PAPER FROM ER SHAIKH MD MOIZODDIN

24/05/2022

बीड नगरपरिषद बीड शहरातील नदी, नाले, ओढे यांच्यावरील अतिक्रमित बांधकाम प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यास.तसेच बिंदुसरा नदीपात्र मान्सूनपूर्व स्वच्छ करण्यास असमर्थ मृतप्राय नगरपरिषद प्रशासनाला .श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डॉक्टर गणेश ढवळे ल यांच्या नेतृत्वाखालील .आज दिनांक २३ मे सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निष्क्रिय मृतप्राय नगरपरिषद प्रशासनाला .श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.शोकसभेला व श्रद्धांजली वाहण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड,माजी सैनिक अशोक येडे ,जिल्हाध्यक्ष आप बीड,भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस , बलभीम उबाळे,उपाध्यक्ष मराठवाडा ऑल इंडिया पॅथर सेना नितिन सोनावणे,सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद मोईज्जोदीन, सय्यद आबेद,शेख मुबीन ,सरफराज खान,ज्ञानेश्वर शिंदे, राज्य उपाध्यक्ष मनसे अशोक तावरे आदि सहभागी होते. निवासी उपजिल्हाधिकारी बीड संतोष राऊत यांना निवेदन देण्यात आले.

Address

Bhir
431122

Alerts

Be the first to know and let us send you an email when BEED JANSHAKTI posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to BEED JANSHAKTI:

Share