
06/07/2025
#पाऊलवाटा या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात ऐका, सय्यद सरदार सय्यद नबी यांची अपर्णा खोपटीकर यांनी घेतलेली मुलाखत - भाग १.
प्रसारण - सोमवार, दि. ७ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आकाशवाणी बीड केंद्रावरून - १०२.९ MHz
लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी डाउनलोड करा, हे मोबाईल ऍप्लिकेशन.
• Android App - https://play.google.com/store/apps/details?id=com.parsarbharti.airnews
• IoS App - https://apps.apple.com/in/app/newsonair/id1450030867
• Web Link - https://akashvani.gov.in/radio/live.php?channel=164