Sanchar News

Sanchar News Sanchar News is an Organisation works in the field of Media, Advertising, Travelling, Event and Soft

http://sancharnews.net/index.php/entertainment/2020-05-28-14-58-53/737-2020-06-21-14-28-00 - अस्पृश्यतेचं लॉकडाऊन : भाग ...
21/06/2020

http://sancharnews.net/index.php/entertainment/2020-05-28-14-58-53/737-2020-06-21-14-28-00 - अस्पृश्यतेचं लॉकडाऊन : भाग पहिला

व्यवस्थेनं मला बंडखोर बनवलं...शनिवारी (९ मे) सकाळी अचानक झोपमोड झाली, रात्री झोपण्यास उशीर झाल्यानं डोळे सहजासहजी .....

वाचकहो नमस्कार,असंख्य भारतवासियांच्या मनावर ओरखडे ओढणाऱ्या कोरोनाच्या संकटाने त्यांचा घास तर हिरावलाच शिवाय माणसा-माणसां...
20/06/2020

वाचकहो नमस्कार,
असंख्य भारतवासियांच्या मनावर ओरखडे ओढणाऱ्या कोरोनाच्या संकटाने त्यांचा घास तर हिरावलाच शिवाय माणसा-माणसांमध्ये गैरसमजाच्या भिंतीही उभ्या केल्या आहेत. लॉकडाऊन जाहीर होताच चिंध्यांचा संसार सांभाळत गाव गाठण्याची केविलवाणी धडपड करणाऱ्यांपैकी अनेकांच्या वाट्याला अशाच भिंतींमुळे अस्पृश्यतेचं जिणं आलं! कुणाला ग्रामस्थांनी गावात प्रवेश नाकारला तर कुटुंबीयांच्याच विरोधामुळे काहींवर परागंदा होण्याची वेळ आली. शक्य त्या मार्गाने घरी जाण्याचा यत्न केल्यानंतर गैरसमजांच्या या भिंतीला खिंडार पाडण्यासाठीही अनेकांना झुंजावं लागलं. उद्या आपल्यासमोर मांडणार आहोत यापैकीच एक विदारक कहाणी... मनात काहूर उठवणारी... हेलावून टाकणारी... अस्पृश्यतेच्या लॉकडाऊनची व्यथा मांडणारी...
- संपादक, संचार न्यूज

04/06/2020

मुंबई, दि. ४ – राज्यातील कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव पाहता तो रोखण्याच्या अनुषंगाने राज्यात जुलै ते डिसेंबर २०२...

01/06/2020

मुंबई । स्वप्नांचं विश्व अशा शब्दांत गौरवल्या जाणाऱ्या चंदेरी दुनियेत लवकरच पुन्हा आधीसारखी गजबज दिसण्याची चिन...

Address

Bhir
431122

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanchar News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share