07/06/2025
🙏🙏🙏🙏🚩🙏🙏🙏🙏
*जय गुरुदेव...*
*1 जून 2025* ला वसंतराव काळे पत्रकारीता व संगणकशास्त्र महाविद्यालय, बार्शी रोड, बीड येथे *गुरुभक्त मिलन* Gettogether घेतले.या कार्यक्रमाला *110 लोकांनी सहभाग नोंदवला.* *गुरुपूजा, सत्संग,सत्कार,खेळ, Happiness Program revision, Group Discussion,ध्यान, Advance Meditation Program बद्दल चर्चा, अनुभव,सह भोजन* असे वेगवेगळे उपक्रम घेतले. सर्वांनी फीडबॅक फॉर्म मधे कार्यक्रम खूप चांगला झाला असे नेहमी होणे गरजेचे जेणेकरून सर्व प्रवाहात राहतील अश्या प्रतिक्रिया दिल्या.
*टीचर्स आणि volunteers ने खूप चांगली सेवा करून कार्यक्रम यशस्वी केला.*
🎯 *या Gettogether चा result*
🌱15 जन 5 ते 8 जून त्रिवेणी आश्रम,मरकळ, पुणे ला Advance Meditation Program करण्यासाठी गेले.
🌱5-7 जन संयम 1 ला जाण्यासाठी फायनल झाले.
🌱गेवराई ला 25 जणांचा Happiness Program organise झाला.
🌱नांदूरघाट येथे एक रूरल Happiness Program घेण्याचे ठरले.
🌱बरेच जन परत follow up सुरु करतील.
🌱बऱ्याच जणांची बंद पडलेली साधना परत सुरु होईल.
🌱बरेच जन Happiness Program रिपीट करतील.
🌱सर्वांनी एकत्र मिळून सेवा केली.
🌱एकमेकांच्या ओळखी झाल्या.
🌱एक नवीन सेंटर पेठ बीड येथे सुरु करण्याचा संकल्प घेतला.
🙏🙏🙏🙏🚩🙏🙏🙏🙏