Real fact Maharashtra

Real fact Maharashtra सत्य| निर्भिड| निष्पक्ष|आणि परखड मत मांडणार एकमेव चॅनल | आम्ही असतो नेहमी सत्याच्या बाजूने Real fact

12/10/2025

एका जागेवर उभा राहून मुलांबरोबर राष्ट्रगीत.

संग्राम जगताप सध्या चुकीची विधान करत आहेत. त्यांनी घेतलेली भूमिका पक्षाला मान्य नाही. त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार ...
11/10/2025

संग्राम जगताप सध्या चुकीची विधान करत आहेत. त्यांनी घेतलेली भूमिका पक्षाला मान्य नाही. त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार :अजित पवार

ही अतिवृष्टी नैसर्गिक नाही तर सरकारने केलेली अतिवृष्टी आहे. प्रणिती शिंदे
10/10/2025

ही अतिवृष्टी नैसर्गिक नाही तर सरकारने केलेली अतिवृष्टी आहे. प्रणिती शिंदे

🏏✨ बीडचा अभिमान!बीड जिल्हा कायमच विविध घटनांमुळे गाजतोय.. बीड जिल्हा हा खरोखरच विविध रत्नांची खाण असल्याचे परत एकदा सिद्...
10/10/2025

🏏✨ बीडचा अभिमान!
बीड जिल्हा कायमच विविध घटनांमुळे गाजतोय.. बीड जिल्हा हा खरोखरच विविध रत्नांची खाण असल्याचे परत एकदा सिद्ध झालं.. या जिल्ह्याने अनेक नेते ,सामाजिक कार्यकर्ते, कलावंत ,प्रतिभावंत खेळाडू ,लेखक, शास्त्रज्ञ ,कर्तव्यदक्ष अधिकारी नेहमीच समाजाला, महाराष्ट्रला आणि पर्यायाने देशाला दिलेली आहेत

बीड जिल्ह्याचा सुपुत्र आणि प्रतिभावान खेळाडू सचिन संजय धस याची अंडर-23 महाराष्ट्र (स्टेट) संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे! 🎉👏

ही निवड केवळ सचिनसाठीच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे.

सचिनच्या नेतृत्वगुणांमुळे आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळे आज त्याने राज्यस्तरीय क्रिकेटमध्ये आपली ओळख पक्की केली आहे.

सचिनला हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!

#बीडचा_अभिमान #सचिनधस

10/10/2025

तुझं कॅरेक्टर खराब करून टाकीन. पोलिसांची तरुणाला धमकी?

07/10/2025

आधी आत्महत्या, नंतर लिहिल्या चिठ्ठ्या पोलिसांकडून गुन्हे दाखल.

खोट्या चिट्या लिहिणारावर पोलिसांनी गुन्हा नोंद केल्याची माहिती.
07/10/2025

खोट्या चिट्या लिहिणारावर पोलिसांनी गुन्हा नोंद केल्याची माहिती.

मनोज जरांगे यांची शरद पवारांवर पहिल्यांदाच जाहीर टीका.
06/10/2025

मनोज जरांगे यांची शरद पवारांवर पहिल्यांदाच जाहीर टीका.

जरांगे पाटलांच्या टारगेटवर पुन्हा एकदा छगन भुजबळ आणि सह मुंडे बहिण भाऊ.
05/10/2025

जरांगे पाटलांच्या टारगेटवर पुन्हा एकदा छगन भुजबळ आणि सह मुंडे बहिण भाऊ.

04/10/2025

बीडच्या बाजीराव चव्हाण यांचे थेट रामदेव बाबा यांच्याकडून कौतुक.

03/10/2025

प्रतापराव ढाकणे जरांगे पाटील यांच्यावर संतापले .

03/10/2025

आरएसएस या संघटनेला 100 वर्षे झाल्याच्या निमित्ताने बीडमध्ये रॅली, नागरिकांकडून फुलांची उधळण करून स्वागत.

Address

Beed
Bhir
431122

Alerts

Be the first to know and let us send you an email when Real fact Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Real fact Maharashtra:

Share