Beed reporter

Beed reporter सत्य परेशान हो सकता है..! पराजित नहीं...!!

10/09/2026

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महिला रस्त्यावर तीन तासापासून रस्ता रस्ता रोकोआंदोलन सुरू
पाडळशिंगी, ता. गेवराई

मनोज जरांगेंच्या समर्थनात तहसीलदारांची खुर्ची जाळली
09/09/2026

मनोज जरांगेंच्या समर्थनात तहसीलदारांची खुर्ची जाळली

मनोज जरांगे यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास सरकारची मराठ्याशी गाठ
09/09/2026

मनोज जरांगे यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास सरकारची मराठ्याशी गाठ

जरांगेंच्या आंदोलनाचा बारावा, सरकार आकडे घेवून मैदानात
09/09/2026

जरांगेंच्या आंदोलनाचा बारावा, सरकार आकडे घेवून मैदानात

09/09/2026

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठवाड्यातील असंतोष अधिकच तीव्र झाला आहे. बुधवारी (दि. ९) सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास उमरगा तहसील कार्यालयात मराठा आंदोलकांनी थेट तहसीलदारांच्या दालनात घुसून त्यांची खुर्ची बाहेर आणत प्रशासकीय आवारात जाळून टाकल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली. कार्यालयातील शिपायाला धक्काबुक्की करत केलेल्या या आक्रमक आंदोलनामुळे तहसील परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

07/09/2026

कापूस लाल पडला

05/09/2026

शिक्षकांचा मोर्चा

Address

Reporter Bhavan Bashir Ganj Beed
Bhir
431122

Alerts

Be the first to know and let us send you an email when Beed reporter posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Beed reporter:

Shortcuts

Share

Category