Hind Jagruti

Hind Jagruti Hind Jagruti news paper

19/08/2025

तुंबलेल्या मुंबईत चिमुकल्या विद्यार्थ्यांना पोलिसांचा आधार...

17/08/2025

खूप काही शिकवणारा प्रसंग...

15/08/2025

💫🤣
१५ ऑगस्टला 'ड्राय डे' असतो आणि १६ ॲागस्टला कुठलंही वृत्तपत्र येत नाही...

२६ जानेवारी ला 'ड्राय डे' असतो आणि २७ जानेवारीला कुठलंही वृत्तपत्र येत नाही..

होळी ला देखील 'ड्राय डे' असतो आणि दुसऱ्या दिवशी कुठलंही वृत्तपत्र येत नाही.

एक गोष्ट समजत नाही... हे पेपरवाले प्यायल्याशिवाय बातम्या छापूच शकत नाहीत का..?

🧏👆😡🤪🤪🤪

09/08/2025

चुकलेल्या पील्ल्याचा शोध घेऊन बीड पोलिसांनी सुखरुप घरट्यात आणून सोडले... भावनिक क्षणाने माय-लेकरासह वर्दीही चिंब भिजली !!

30/07/2025

बीड जिल्ह्यातील वडवणीत बंद पडलेला बोअर वाहू लागला !

पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावलेल्या २२ मुलांना राहुल गांधींनी घेतलं दत्तक !
29/07/2025

पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावलेल्या २२ मुलांना राहुल गांधींनी घेतलं दत्तक !

10/06/2025
महाजनवाडीच्या फॉरेस्ट मध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला
23/05/2025

महाजनवाडीच्या फॉरेस्ट मध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

Address

Sahyog Nagar, Studiam Complex
Bhir
431122

Website

https://www.dailyhindjagruti.com/

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hind Jagruti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hind Jagruti:

Share