Aj news

Aj news AJ NEWS LIVE BHOOM
वॉरंट रिपोर्टर संपादक
आख्तरअली जमादार
(9623187902)

26/10/2024

243 परंडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब गट यांच्या वतीने श्री.राहुल भैय्या मोटे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या ए बी फार्म सहीत आर्ज दाखल केला,त्यावेळी भुम शहर व तालुक्यातील मोजकेच कार्यकर्ते तहसील कार्यालय भूम येथे उपस्थित होते. #आख्तर जमादार Aj news Bhoom.

04/05/2024

उस्मानाबाद/धाराशिव येथे उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या जाहीर सभेत भुम परंडा वाशी चे मा.आमदार राहुल भैय्या मोटे यांचे जबरदस्त भाषण,Aj.....

01/05/2024

तानाजी सावंत सभेत बोलतात की मतदारसंघात फिरायला,लोकांना काय माझा मुका घ्यायचाय का,मला काय मिट्टया मारायच्या का,असंअपमान सारखं बोलण्याला राहुल भैया मोटे यांनी कडक शब्दात सावंत ला उत्तर दिले.

तालुका शहरातील सामाजिक,शासकीय, राजकीय समस्यां सोडवण्यासाठी.
Aj News Live
ला लाईक,फॉलो करा.
अख्तर अली जमादार.
9623187902.

23/02/2024

शोले फिल्म गब्बर सिंग इंट्री,आमजद खान यांचे शानदार डायलॉग"कितने आदमी थे" #एक्टर-आख्तर अली जमादार,आफताब जमादार,आमन बागवान,हैदर जमादार,आमन सय्यद,दानिश शेख,शुभम गाडे,Aj.....

22/02/2024

शोले मराठी शॉर्ट फिल्म मधील गब्बर सिंग ची इंट्री आणि डायलॉग #एक्टर आख्तर आली जमादार,आफताब जमादार,आमन बागवान,इम्रान शेख, हैदर जमादार,अमन सय्यद,दानिश शेख,बब्बु बागवान,फैजान शेख,यश वाघमारे,Aj.....

19/01/2024

महाराष्ट्रात पहिल्यांदाच कोल्हापूर खासबाग मैदानात "खासबाग केसरी"च्या स्पर्धा 24 फेब्रुवारी शनिवार रोजी खासबाग मैदान कोल्हापूर या ठिकाणी श्री शाहु विजयी गंगावेश तालीम चे जुने तुफानी पहीलवान संग्राम भाऊ कांबळे यांनी कुस्त्याचे आयोजन केले आहे.तगड्या आणि शानदार कुस्त्या पहायला मिळणार आहेत. #वॉरंट रिपोर्टर संपादक,Aj.....

17/01/2024

भुम परंडा वाशी चे मा.आमदार राहुल भैय्या मोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री तानाजी सावंत यांना जसाच तसे उत्तर देत,विवीध विषयावर आढावा मांडला,व दर्पण दिना निमित्त शहर व तालुक्यातील सर्व पत्रकारांचा राहुल भैय्या मोटे यांच्या वतीने सत्कार करण्यात आले. news.....

15/12/2023

वैराग नगरी चा बुलंद आवाज जे आज आपल्यात नाहीत आसे आमचे मामा नसरुद्दीन फयाजोद्दीन कौठाळकर यांची जयंती झाली.जयंती ला स्वर्गीय नसरूद्दीन कौठाळकर यांच्यासाठी प्रत्येकांनी आप-आपले मनोगत व्यक्त केले.माझे मामा मला गुरू सारखे होते.त्यांच्याविषयी मी माझे मनोगत व्यक्त करीत आहे.माझे मामा शांत संयमी पत्रकार होते.मित्र व सगळ्या पत्रकाराकडुन माझे मामा नसरुद्दीन कौठाळकर यांना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.....

Address

Bhoom

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aj news posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share