Digital Velha Samachar

Digital Velha Samachar १९९७ पासूनचे भोर, वेल्हा, मुळशी तालुक्याचे आपलं हक्काचं बातमीपत्र.

24/06/2025

पोलीस वाहतूक खात्याचे नाव बदलून वसुली खाते असे नाव करावे कारण पोलीस वाहतूक नियंत्रण कमी आणि वसुली जास्त करत आहेत

25/04/2025
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeWnP0i4FdIMMrElxJcQS3-ODfyiRWI5zi01O5y-fiy8ySMvg/viewform?usp=sf_linkजागृत ग्र...
01/02/2025

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeWnP0i4FdIMMrElxJcQS3-ODfyiRWI5zi01O5y-fiy8ySMvg/viewform?usp=sf_link
जागृत ग्राहकराजा संघटनेचे पुणे येथे अधिवेशन होणार आहे.
कार्यकर्त्याने पत्रलेखन कसे करावे?,
भाषण कसे करावे? वीज नियमावली काय सांगते?
ऑनलाइन फसवणूक व उपाय ?
संघटन कौशल्य ?
या मुख्य विषयावर मार्गदर्शन होईल याशिवाय इतरही विषय असतील

दोन पुरुष कार्यकर्ते व दोन महिला कार्यकर्ते यांना ग्राहक योद्धा पुरस्कार मिळणार

दोन अधिकारी यांना ग्राहक मार्गदर्शक पुरस्कार मिळणार

आपण येणार आहात तर आजच हा फॉर्म भरून पाठवा आणि आपली जागा नक्की करा. तसेच सोबतचा कोड स्कॅन करून 50 रु शुल्क ही पाठवावे
स्कॅन न झाल्यास 8421034968 या नं वर फोन पे करा

आपली नावनोंदणी आजच करा 🙏🙏

ग्राहक चळवळीत कार्य करणारी संघटना आहे .

27/01/2025
12/11/2024

*रामकृष्ण हरी*

श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावेत
ते तुमच्या घरात माझ्या नको 🙏

पण
खासदार व आमदार जन्माला यावेत ते
माझ्या घरात
तुमच्या नकोतच 🙏🙏

12/10/2024

*सुप्रभात*
साडेतीन मुहुर्तांपैकी एक असा पवित्र सण म्हणजे दसरा.

या निमित्ताने प्रत्येक ग्राहकाला
सुरक्षेचा हक्क, माहितीचा हक्क,
निवड करण्याचा हक्क, आपले म्हणणं मांडण्याचा हक्क,
तक्रार करण्याचा आणि निवारण करून घेण्याचा हक्क,
ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू या...!

आपणास दसऱ्याच्या
हार्दिक शुभेच्छा !
✍️✍️✍️✍️✍️
*दिलीप ज्ञानेश्वर फडके,अध्यक्ष जागृत ग्राहकराजा संघटना, महाराष्ट्र राज्य*
8421034968
(9421034968 हा नंबर बंद आहे)

05/09/2024

वेल्हा समाचार या साप्ताहिकास २७ वर्ष पूर्ण झाली

Address

At. Po. Nasarapur Tal. Bhor
Bhor
412213

Telephone

+919421034968

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Digital Velha Samachar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Digital Velha Samachar:

Share