Sonali

Sonali महाराष्ट्र राज्य मराठी भाषेत व्हिडिओ पाहण्यासाठी पेजला फोलो करा

🎉🎉 खुशखबर मुख्यमंत्री माझी लाडक्या बहिणींना 1) हप्ता न भेटण्याची कारणे• अर्जामध्ये माहिती चूक किंवा अपूर्ण असणे• आधार का...
24/05/2026

🎉🎉 खुशखबर मुख्यमंत्री माझी लाडक्या बहिणींना

1) हप्ता न भेटण्याची कारणे

• अर्जामध्ये माहिती चूक किंवा अपूर्ण असणे

• आधार कार्ड लिंक नसने किंवा चुकीचे असणे

• बँक खाते आधारशी लिंक नसणे

• ई-केवायसी पूर्ण न करणे

• पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसालो

• गाव नोंदणी / रहिवासी दाखला नसणे • बँक खाते डीबीटीसाठी सक्षम नसणे

2

• सर्व माहिती पुन्हा तपासा आणि योग्य ती सुधारणा करा

• आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा

• ई-केवायसी पूर्ण करा

• बँक खाते डीबीटीसाठी सक्षम असल्याची खात्री करा

• आवश्यक कागदपत्रे । अपलोड करा

• अधिक माहितीसाठी हेल्पलाईन किंवा अधिकृत वेबसाईटला भेट द्या

#लाडकीबहीणयोजना
#मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीणयोजना
#लाडकीबहीण
#महिलायोजना
#महिलांसाठीयोजना
#महाराष्ट्रसरकार
#महिलासक्षमीकरण








बांधकाम कामगारांना भांडे वाटप सुरू मोफत अर्ज कसा करावा यासाठी अर्ज करण्याची लिंक साठी कमेंट करा पोस्ट लाईक करा शेअर करा ...
24/05/2026

बांधकाम कामगारांना भांडे वाटप सुरू मोफत अर्ज कसा करावा यासाठी अर्ज करण्याची लिंक साठी कमेंट करा पोस्ट लाईक करा शेअर करा

#बांधकामकामगार #भांडेवाटप #मोफतभांडेयोजना #कामगारयोजना #बांधकामकामगारयोजना #सरकारीयोजना #महाराष्ट्रयोजना #कामगारनोंदणी #मोफतअर्ज #ऑनलाईनअर्ज #कामगारभांडेवाटप #महिलायोजना #शासनयोजना #मराठीपोस्ट #इंस्टाग्राममराठी #वायरलपोस्ट #महाराष्ट्रसरकार #कामगारकल्याण #योजनामाहिती #मराठीUpdates

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना नवीन अपडेट साठी या पेज फॉलो नक्की करून ठेवा लाडकी बहिण योजनेचा मार्च व एप्रिल महिन्याच...
24/05/2026

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना नवीन अपडेट साठी या पेज फॉलो नक्की करून ठेवा

लाडकी बहिण योजनेचा मार्च व एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळाला का नाही नक्की कमेंट करुन सांगा कारणं तुम्ही कमेंट केल्यास पुढील हप्ता म्हणजे

हे महीन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला मार्च व एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला असेल तर

मे महिन्याचा देखील हप्ता तुम्हाला मिळणार आहे

तुम्हाला एक मार्च एप्रिल महिन्याचा भेटला की नाही नक्की कमेंट मध्ये सांगा तुमचा जिल्ह्याचे नावे सांगा

🎉🎉

#लाडकीबहीणयोजना
#मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीणयोजना
#लाडकीबहीण
#महिलायोजना
#महिलांसाठीयोजना
#महाराष्ट्रसरकार
#महिलासक्षमीकरण








Good morning  🌄 सर्वांना आंबे आवडतात नक्की 🥭 तुम्हाला कमेंट करून नक्की कमेंट सांगा
24/05/2026

Good morning 🌄 सर्वांना आंबे आवडतात नक्की 🥭 तुम्हाला कमेंट करून नक्की कमेंट सांगा

खुशखबर 🎉 महिलांसाठी सुवर्णसंधीज्या महिलांना घरी बसून काम करण्याची इच्छा आहे अशा महिलांसाठी सुवर्णसंधी आहे आम्ही तुम्हाला...
23/05/2026

खुशखबर 🎉 महिलांसाठी सुवर्णसंधी
ज्या महिलांना घरी बसून काम करण्याची इच्छा आहे अशा महिलांसाठी सुवर्णसंधी आहे आम्ही तुम्हाला कच्चामाल देणार आहोत

तुम्ही त्या कच्च्या मालाचा पक्का मालक रूपांतर करून ठेवा तो माल आम्ही तुमच्याकडून विकत घेणार तुम्ही एका दिवसामध्ये पाचशे ते एक हजार रुपये एक महिला रोज कमवू शकते तुम्हाला घरी बसून काम करायची इच्छा असेल तर नक्कीच पेजला फॉलो करून आपल्या ह्या पोस्टला लाईक करा आणि कमेंट मध्ये yes टाईप करा

बऱ्याच महिला हे काम करून रोज पाचशे ते हजार रुपये कमवत आहेत तुम्हाला कुठेही जायची गरज नाही तुम्ही तुमच्या घरी बसून अगदी कमी जागेमध्ये हे जे आहे ते उत्पन्न मला रोजगारी संधी

भेटली आहे आणि कमी जागेमध्ये जे आहे ते भांडवल असणार आहे आणि कमी जागेमध्ये तुम्ही भरपूर असं काम करू शकता आणि भरपूर असा पैसा पण कमवू शकता तुम्हाला जर अशी घरी बसून काम करायची इच्छा असेल तर नक्कीच कमेंट मध्ये यश टाईप करा तुम्हाला संपूर्ण या कामाची अर्ज ची पीडीएफ तुम्हाला पाठवून देईल आणि काम कसं करायचं काम साठी अर्ज कसा करायचा संपूर्ण जाणार आहे

#महिलांसाठीसुवर्णसंधी #घरबसल्याकाम #वर्कफ्रॉमहॉम #महिलांसाठीनोकरी #घरबसल्यापैसेकमवा #महिलाउद्योजक #महिलाशक्ती #महिलांसाठीकाम #रोजगारसंधी #महिलांसाठीविशेष #घरीबसूनकाम #महिलांसाठीबिझनेस #कामआणिपैसे #मराठीपोस्ट #मराठीमहिला #ऑनलाईनकाम #महिलांसाठीऑफर #कमाईचीसंधी #घरबसल्यारोजगार #लाइककरा #फॉलोकरा

लाडकी बहिण योजना मार्च व एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळाला का नाही नक्की कमेंट करून सांगा  #लाडकीबहीणयोजना #मुख्यमं...
23/05/2026

लाडकी बहिण योजना मार्च व एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळाला का नाही

नक्की कमेंट करून सांगा

#लाडकीबहीणयोजना
#मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीणयोजना
#लाडकीबहीण
#महिलायोजना
#महिलांसाठीयोजना
#महाराष्ट्रसरकार
#महिलासक्षमीकरण








🎉🎉 खुशखबर pm घरकुल लाभार्थ्यांना 50,000 हजार रुपये वाढीव अनुदान भेटणार तसेच शौचालय बांधायला 15000 रुपये भेटणार तसेच रोजग...
23/05/2026

🎉🎉 खुशखबर pm घरकुल लाभार्थ्यांना 50,000 हजार रुपये वाढीव अनुदान भेटणार तसेच

शौचालय बांधायला 15000 रुपये भेटणार तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत 22000 हजार रुपये भेटणार असे

वाढीव अनुदान घरकुल लाभार्थ्यांना भेटणार आहे तुम्हाला पण घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे की नाही लाईक करून कमेंट मध्ये नक्की तुमचं नाव लिहा

तुम्हाला जर घरकुल योजना लाभ भेटला नसेल तर तुम्ही घरी बसून तुमचा अर्ज तुमची फाईल ऑनलाईन भरू शकतात लाभ भेटला आहे का नाही कमेंट मध्ये सांगायला विसरू नका

#प्रधानमंत्रीआवासयोजना #घरकुलयोजना #सरकारीयोजना #घरकुलअनुदान #मोदीसरकार #महाराष्ट्रयोजना #ग्रामीणविकास #शौचालयअनुदान #रोजगारहमी #घरकुललाभार्थी #मराठीबातम्या #सरकारीअपडेट #महाराष्ट्र

🎉 खुशखबर! लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात 💰मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्...
23/05/2026

🎉 खुशखबर! लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात 💰

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे आले नव्हते, त्यांच्या खात्यावर आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ✅

काल म्हणजेच 22 मे 2026 पासून अनेक महिलांच्या खात्यावर ₹1500 + ₹1500 असे पैसे जमा होत आहेत. 💵
तुमच्या खात्यावर पैसे आलेत का? 👇

✔️ आले असतील तर कमेंट मध्ये “YES” लिहा
❌ आले नसतील तर “NO” लिहा

👍 पेजला लाईक करा
📢 ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व लाडक्या बहिणींना माहिती मिळेल.

नमस्कार लाडक्या बहिणींनो… 🙏
तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. 🎉

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे मिळाले नव्हते, त्या महिलांच्या खात्यावर आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ✅

काल म्हणजेच 22 मे 2026 पासून अनेक महिलांच्या खात्यावर ₹1500 + ₹1500 असे एकूण ₹3000 जमा झालेले दिसत आहेत. 💰
याचे लाईव्ह प्रूफ सुद्धा समोर आले आहेत.

जर तुम्ही अजून तुमचे बँक खाते चेक केले नसेल, तर लगेच चेक करा.
तुमच्या मोबाईलवर मेसेज आला असेल किंवा बँक पासबुकमध्ये एंट्री दिसत असेल.

आणि हो…
तुमच्या खात्यावर पैसे आले असतील तर कमेंटमध्ये “YES” लिहा. 👍
आले नसतील तर “NO” लिहा. ❌

ही माहिती जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून प्रत्येक महिलेला तिच्या हक्काचे पैसे मिळाल्याची माहिती मिळेल. 🙏

अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. ❤️

#लाडकीबहीणयोजना
#मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीणयोजना
#लाडकीबहीण
#महिलायोजना
#महिलांसाठीयोजना
#महाराष्ट्रसरकार
#महिलासक्षमीकरण








🎉🎉मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आज 23 मे 2026 पर्यंत सर्व पात्र लाडक्या बहिणीला मार्च व एप्रिल महिन्याचे एकूण 3000 र...
23/05/2026

🎉🎉मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आज 23 मे 2026 पर्यंत सर्व पात्र लाडक्या बहिणीला

मार्च व एप्रिल महिन्याचे एकूण 3000 रुपये आले असतील त्यापैकी आलेले असतील जर कुणाला आले नसतील तर लगेच लाईक करून कमेंट मध्ये नाव लिहा ✅

#लाडकीबहीणयोजना
#मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीणयोजना
#लाडकीबहीण
#महिलायोजना
#महिलांसाठीयोजना
#महाराष्ट्रसरकार
#महिलासक्षमीकरण








Address

Bhor
412206

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sonali posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share