123 Dharashiv News

123 Dharashiv News सर्वसामान्य जनतेचा बिनधास्त ,निर्भीड आवाज . News

11/09/2026

श्रावण मास समाप्ती , श्री आलमप्रभू देवस्थान येथे आज महाआरती व महाप्रसादाचे नियोजन .

10/09/2026

हौस आहे पण परिस्थिती नाही , गेल्यावर्षी पावसाने सर्व काही धुवून आणि यावर्षी दुष्काळ तरीही भूम शहरांमध्ये बैलपोळा उत्साहात साजरा . या दुष्काळामुळे हार फुलं विक्रेत्यांचे देखील खूप नुकसान झाल्याचे दिसून येत आहे .
एका शेतकऱ्यास आपले बैल का मिरवले नाही विचारणा केल्यास त्याने सांगितले मिरवणुकीला तीन चार हजार रुपये लागतात त्याचाच अजून हजार दीड हजार घातल्यास बैलांसाठी एक टन ऊस येईल व ते दहा-पंधरा दिवस खातील , सध्याची परिस्थिती अवघड आहे पशुधन जगवणे हेच मोठे आव्हान आहे .

09/09/2026

भूम शहरासाठी नव्याने सेवेत आलेल्या Suction Cum Jetting Machine गाडीचे नगराध्यक्षा सौ.संयोगीता संजय गाढवे यांच्या हस्ते पूजन व लोकार्पण

07/09/2026

माणकेश्वर येथील महादेव मंदिर येथे आज दीप उत्सव सोहळा व महाआरती ...

07/09/2026

माणकेश्वर येथील महादेव मंदिर येथे आज दीप उत्सव सोहळा ...

06/09/2026

गंगाखेड येथे यज्ञभूमी या ठिकाणी श्रावण मास निमित्त विविध कार्यक्रम आरती व महाप्रसाद .

03/09/2026

जय हनुमान ग्रुपचे , बाहुबली नेते सूर्यकांत (सुरेश भाऊ) कांबळे यांचा वाढदिवस .

03/09/2026

सुरेश भाऊ कांबळे यांचा वाढदिवस . LIVE पाहण्याकरिता फॉलो करा शेअर करा , दहा मिनिटात सुरेश भाऊ कांबळे यांचे आगमन होणार आहे .

01/09/2026

भूम शहराच्या कुस्ती क्षेत्रावर राजकीय द्वेषाची कुऱ्हाड, भूमचे नावलौकिक करणाऱ्या पैलवानांवर रस्त्यावर येण्याची वेळ .

Address

Varad Mahiti Kendra Bhoom
Bhum
413504

Alerts

Be the first to know and let us send you an email when 123 Dharashiv News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to 123 Dharashiv News:

Shortcuts

Share