आपली बिलोली नगरी

आपली बिलोली नगरी राजकीय,सामाजिक, शैक्षणिक सर्व ताज्या घडामोडींचा तालुक्यासह जिल्ह्याचा आढावा घेणारा आपले पेज

09/06/2025

#बिलोली #देगलुर #धर्माबाद #नायगाव #मुखेड #उमरी #भोकर #किनवट #हदगाव #हिमायतनगर #नांदेड #लोहा #अर्धापुर #मुखेड #माहुर #मुदखेड #सय्यद_रियाज #नांदेड #आपली_बिलोली_नगरी sayyad #कंधार #मराठी न्युज #नर्सी #सगरोळी #न्युज #बातम्या #राजकारण #राजकीय #सामाजिक_कार्यकर्ते_सय्यद_रियाज

07/06/2025

आपली बिलोली नगरी

31/05/2025

पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचा जयंती निमित्य, अहिल्या देवी होळकर जयंती समिती बिलोली व भारतीय जनता पार्टी बिलोली शराचा वतीने आज दिनांक 31/05/2025 रोजी महाशक्तीशाली दुर्गा माता मंदिर बिलोली पासून ते अहिल्या देवी होळकर यांचा पुढाकारातून रहेर येथील नर्सिंवा मंदिर पर्यंत मोटार सायकल महा रॅली काढण्यात आली,या वेळी,इंद्रजीत तुडमे,माणिकराव लोहागावे,वसंत मेडेकर , बाबू कोपेले , केरबा शिरगिरे,सायलू मेडेकर , शिवकात मैलारे,बळवंत पाटील लुट्टे,पिंटू मेडेकर, राजू गादगे,गोपीनाथ शिंदे,मारोती बोडके, शिवराज बोधने,गजानन शेळके,बापूराव मेडेकर, मोहन मेडेकर,देवीदास वाघेकर,नबाजी वाघेकर, शेषेराव लोणीकर,गणेश मेडेकर , एकनाथ शिरगिरे, ज्ञानेश्वर करडे,बालाजी म्हेत्रे,बाबू वाघेकर, ज्ञानेश्वर मेडेकर , चंदू शिरगिरे, चंदू मेडेकर, दिनेश मेडेकर, दिलीप शिरगिरे,गंगाधर बोडके,ईरबा बोडके, संदिवष शिरगिरे, शंकराव भंडारे,दीपक शिरगिरे,गंगाधर शिरगिरे, ज्ञानेश्वर शीरगिरे अगदी
#बिलोली #देगलुर #धर्माबाद #नायगाव #मुखेड #उमरी #भोकर #किनवट #हदगाव #हिमायतनगर #नांदेड #लोहा #अर्धापुर #मुखेड #माहुर #मुदखेड #सय्यद_रियाज #नांदेड #आपली_बिलोली_नगरी sayyad #कंधार #मराठी न्युज #नर्सी #सगरोळी #न्युज #बातम्या #राजकारण #राजकीय #सामाजिक_कार्यकर्ते_सय्यद_रियाज

31/05/2025

📍मीशोसाठी डिलेवरी बॉय पाहिजे

meesho साठी बिलोली परीसरातील होत करु मुलांना संधी, स्वताची दुचाकी,अॅन्डराईड मोबाईल आवश्यक
📍बिलोली शहर, कासराळी, लोहगाव, कार्ला, आरळी , सगरोळी परिसर,

Call 8983344468

पगार - 12000, हजार ते 18000 हजार कमावण्याची संधी

28/05/2025

*माणसातला देव.. खासदार.डॉ. शिवाजीराव काळगे साहेब..*
*आज नांदेड वरून एका कार्यक्रमावरून परतत असताना. जाणापुरी जवळ लातूर नांदेड राष्ट्रीय महामार्ग येथे एका मोटार सायकल चा अपघात झाला होता..तो पाहताच खासदार साहेब गाडीच्या खाली उतरले आणि दोन्ही अपघात ग्रस्त तरुणाला स्वतः उचलून पोलीस व्हॅन बोलावून त्यामध्ये शिफ्ट केले व नांदेड येथे दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी सांगितले.. घटना स्थळी शेकडो लोक उपस्थित होते व त्याठिकाणी तीन पोलीस व गाडी उपस्थित होते पण ते सुद्धा ते सर्व जण बघ्याची भूमिका घेत होते काही जण आपल्या मोबाईल मध्ये फोटो काढण्यात व्यस्त होते.. पण खासदार काळगे साहेब स्वतः पेशंट ला उचलून गाडीत टाकतात हे पाहुण सर्व जण आश्चर्य चकित झाले. हे पाहून मला माणसातला देव.. डॉ. खासदार काळगे साहेब च्या रूपाने अपघात ग्रस्ताच्या मदतीला धावले. #बिलोली #देगलुर #धर्माबाद #नायगाव #मुखेड #उमरी #भोकर #किनवट #हदगाव #हिमायतनगर #नांदेड #लोहा #अर्धापुर #मुखेड #माहुर #मुदखेड #सय्यद_रियाज #नांदेड #आपली_बिलोली_नगरी sayyad #कंधार #मराठी न्युज #नर्सी #सगरोळी #न्युज #बातम्या #राजकारण #राजकीय #सामाजिक_कार्यकर्ते_सय्यद_रियाज

27/05/2025

बिलोली तालुक्याचा विकास पहा , डौर गावाकडे लोकप्रतिनिधी लक्ष देतील का?

#बिलोली #देगलुर #धर्माबाद #नायगाव #मुखेड #उमरी #भोकर #किनवट #हदगाव #हिमायतनगर #नांदेड #लोहा #अर्धापुर #मुखेड #माहुर #मुदखेड #सय्यद_रियाज #नांदेड #आपली_बिलोली_नगरी sayyad #कंधार #मराठी न्युज #नर्सी #सगरोळी #न्युज #बातम्या #राजकारण #राजकीय #सामाजिक_कार्यकर्ते_सय्यद_रियाज

27/05/2025

धर्माबाद पाऊस

26/05/2025
*"पन्नास वर्षांची प्रेमगाथा: एक आदर्श दाम्पत्याचा सुवर्ण प्रवास"*----------------------नांदेड :- श्री. पिराजी शिवराम आंब...
20/05/2025

*"पन्नास वर्षांची प्रेमगाथा: एक आदर्श दाम्पत्याचा सुवर्ण प्रवास"*
----------------------

नांदेड :- श्री. पिराजी शिवराम आंबेराव आणि सौ. राधाबाई आंबेराव यांच्या ५० व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा...

दि.२१ मे १९७५ या पवित्र दिवशी एक सुंदर सहजीवन सुरू झालं. श्री. पिराजी शिवराम आंबेराव आणि सौ. राधाबाई या दोन सत्त्वशुद्ध व्यक्तींचं लग्न झालं आणि तेव्हापासून या जोडीने संसाराच्या वाटेवर प्रेम, समर्पण, आणि प्रामाणिकतेच्या पायावर आपलं आयुष्य उभं केलं.

श्री. पिराजी आंबेराव यांचा जन्म १ जुलै १९५४ रोजी बिलोली येथे एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या आयुष्यातील वाटचाल ही संघर्ष, कष्ट, आणि यशाची प्रेरणादायी गाथा आहे. शिक्षणाच्या प्रवासात त्यांनी कन्या शाळा, जि.प.हायस्कूल बिलोली, आणि पानसरे महाविद्यालय, अर्जापुर येथे शिक्षण घेतले. त्यांच्या वडिलांना १९७० मध्ये मिळालेली अडीच लाखांची लॉटरी ही केवळ आर्थिक मदत नव्हती, तर त्यांच्या कुटुंबाला संधीची नवी दिशा देणारा क्षण होता.

१९७८ मध्ये त्यांनी भूमी अभिलेख विभागात आपल्या सरकारी सेवेला सुरुवात केली. हळूहळू पदोन्नतीच्या टप्प्यांवरून वाटचाल करत त्यांनी वर्ग-२ अधिकारी ते वर्ग-१ पदावर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख आकोला व नंतर उस्मानाबाद येथे आपल्या सेवेला अत्युच्च शिखर गाठले. त्यांच्या सेवाव्रती आयुष्यात सत्य, कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणाचे मूळ तत्व कायम राहिले. आजही लोक त्यांना एक "सत्यव्रती आणि प्रामाणिक अधिकारी" म्हणून ओळखतात. "संपूर्ण सेवाकाळात एकही खोटी गोष्ट बोललो नाही" हे त्यांचं वाक्य त्यांच्या आचरणाचा आरसा आहे.

सौ. राधाबाई या बळवंतकर कुटुंबातील कन्या. त्या एक आदर्श पत्नी, सून, आई आणि आजी ठरल्या आहेत. आपल्या सासरच्या परीवाराला प्रेमाने आणि समर्पणाने जपणाऱ्या राधाबाईंच्या सहवासामुळेच आंबेराव कुटुंबाने यशाची अनेक शिखरं गाठली.

त्यांच्या सहजीवनातून जन्मलेली २ मुले व ३ मुली आज आपापल्या जीवनात यशस्वी आहेत. विशेषतः त्यांची कन्या कविता आणि जावई अरुण गादगे यांचा संसार सुद्धा आज त्यांच्या आशीर्वादाच्या सावलीखाली आनंदाने फुलत आहे. ते दोघे त्यांच्या सासू-सासऱ्यांना आदर, प्रेम आणि आपुलकीने जपतात.

२१ मे २०२५ रोजी त्यांच्या विवाहाला ५० वर्ष पूर्ण होत आहेत — सुवर्ण महोत्सव! हा सुवर्ण क्षण म्हणजे केवळ वैवाहिक जीवनाचा टप्पा नाही, तर निखळ प्रेम, विश्वास, आणि सहकार्याची पावती आहे. ही जोडी आज अनेक नवदांपत्यांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे.

जावई अरुण गादगे व मुलगी कविता गादगे यांच्या वतीने या सत्यप्रिय, कर्तव्यनिष्ठ, आणि सुसंस्कारित दाम्पत्याला सुवर्ण विवाह महोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आपल्या सहजीवनाचा हा सुवर्ण झळाळता क्षण, प्रेमाच्या चिरंतन प्रकाशात सदैव तेजस्वी राहो!

#बिलोली #देगलुर #धर्माबाद #नायगाव #मुखेड #उमरी #भोकर #किनवट #हदगाव #हिमायतनगर #नांदेड #लोहा #अर्धापुर #मुखेड #माहुर #मुदखेड #सय्यद_रियाज #नांदेड #आपली_बिलोली_नगरी sayyad #कंधार #मराठी न्युज #नर्सी #सगरोळी #न्युज #बातम्या #राजकारण #राजकीय #सामाजिक_कार्यकर्ते_सय्यद_रियाज

Address

Biloli

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपली बिलोली नगरी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share