Jbindia news

Jbindia news बहुजन महापुरुषांच्या स्वप्नातील भारत

23/08/2024

*शासनाची बाल संगोपन योजना*
*दर महा मिळतात 2250/- रुपये*

ज्या मुलांना *आई किंवा वडील* नसतील व ज्या मुलांना *आई व वडील दोन्ही ही नसतील* अशा निराधार
*बालकांना* या योजनेचा लाभ मिळतो .
वय *० ते १८ वर्षे वयोगटातील*
*बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळतो.*
*एका कुटुंबातील दोन किंवा जास्त मुलांना ही लाभ दिला जातो.*

*किती रक्कम मिळते ?*
एका मुलांसाठी *2250 रु प्रतिमहिना*( एका वर्षाला *27000/- रु मिळतात .) वय १८ पुर्ण होई पर्यत दर महिन्याला रक्कम मिळते.*

*कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत...?*
१) *योजने साठी करावयाचा अर्ज व अर्जा सोबत.* 👇👇
२) *आधार कार्ड च्या झेराँक्स पालकांचे व बालकांचे.*
३) *मुलांचे शाळेचे बोनाफाईड सर्टफिकेट.*
४) *तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला.*
५) *पालकांचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र.* (मृत्युचा दाखला)
६) *पालकाचा रहिवासी दाखला.*
(ग्रामपंचायत/नगरपालिका यांचा)
७) *मुलांचे बॅक पासबुक झेराँक्स.*
८) *मृत्यूचा अहवाल.* ( कोविड ने जर मृत्यु झाला असेल तर मृत्युचा अहवाल)
९) *रेशन कार्ड झेराँक्स.*
१०) *घरा समोर पालका सोबत बालकांचा फोटो. ४ बाय ६ फोटो पोस्ट कार्ड मापाचा फोटो.* ( प्रत्येक मुलासोबत पालकाचा शेफरेट फोटो )
१०) *मुलांचे पासपोर्ट फोटो 2*
११) *पालकाचे पासपोर्ट फोटो,*
*सदर सर्व कागद पत्रांची पुर्तता करुन अर्ज करता येतो.*

*ही योजना मंजूर कोण करते ?*

*हा अर्ज मंजूर करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी बाल कल्याण समितीकडे सादर केला जातो व ती समिती अर्ज मंजुर करते.*
*जिल्हा परिषद शाळेत व महाविदयालय शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला बोनाफाईट आत्ताच शाळेतून काढून ठेवावा..*
*या योजनेचा लाभ घ्या व १८ वर्षापर्यंत बालकांच्या शिक्षणाच्या खर्चा साठी चिंता मुक्त व्हा.*
================
*सदर योजना अनेक वर्षा पासुन चालु आहे, पण.. अनेक पालकांना ही योजना माहीत नाही.*
म्हणुन.. 👏 *आपण हा मेसेज इतर नंबर व ग्रुप वर,* तसेच *आपल्या गरजु नातेवाईकांना सामाजिक भुमिकेतुन हा मेसेज पाठवावा*.
🙏
व *अनेक निराधार,गरजु बालकांना या योजनेचा लाभ घेता येईल.*
===========
*बाल संगोपन योजनेची माहीती साठी व फार्म जमा करण्याठी👇संपर्क* *सर्व तालुका पंचायत समिती कार्यालया मध्ये,*
*बाल संरक्षण अधिकारी, यांना भेटावे.*
*किंवा*
*🔹जिल्ह्याच्या ठिकाणी🔹*
*जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,जळगांव, या ठिकाणी भेटावे .*
🙏🏼धन्यवाद🙏🏼

17/07/2024

* #सदगुण_संतुलन*

◆ एकदा एका श्रीमंत व्यापाऱ्याने संघपाल भन्ते यांची भेट घेतली, त्यांच्यामधील संवाद खालील प्रमाणे......

* #व्यापारी* - तुमचा शिष्य विनयपाल कसा आहे ?
* #संघपाल* - तो माझ्यापेक्षा अधिक उदार आहे.

* #व्यापारी* - तुमचा शिष्य नागसेन कसा आहे ?
* #संघपाल* - माझ्या वाणीत जेव्हढं सौन्दर्य नाही तेव्हढं त्याच्या वाणीत आहे.

* #व्यापारी* - तुमचा शिष्य बुद्धपुत्र कसा आहे ?
* #संघपाल* - मी त्याच्या एव्हढा धाडसी नाही.

- व्यापारी आश्चर्यचकित होऊन म्हणाला, "जर तुमचे शिष्य अनेक गुणांमध्ये तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, तर मग ते तुमचे शिष्य कसे काय ? खरं तर त्यांनी तुमचे गुरू असायला हवं आणि तुम्ही त्यांचे शिष्य !"

- संघपाल भन्ते हसत म्हणाले, "ते सर्व माझे शिष्य आहेत, कारण त्यांनी मला गुरू म्हणून स्वीकारलं आहे. त्यांना माहीत आहे की, सद्गुणांमध्ये श्रेष्ठ असणं म्हणजे ज्ञानी असणं नव्हे."

* #व्यापारी* - मग ज्ञानी कोण असतं ?
* #संघपाल* - ज्याने सर्व सद्गुणांमध्ये पूर्ण संतुलन प्रस्थापित केलं आहे तो.

लाव्हीन आणि तिची पिल्लं - डाॕ.बाबासाहेब आंडकरांनी सांगीतलेली बोधकथा
28/04/2023

लाव्हीन आणि तिची पिल्लं - डाॕ.बाबासाहेब आंडकरांनी सांगीतलेली बोधकथा

भादाव्याचा महिना होता.सर्वत्र शेतं बहरून आली होती.त्यापैकी एका पोसलेल्या शेतात लाव्हीन पक्षिणीच घरटं होतं.तीची ....

अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाची मागणी करताना बौद्धांना दोष देवू नये - मा. न्या. अनिल वैद्य
23/03/2023

अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाची मागणी करताना बौद्धांना दोष देवू नये - मा. न्या. अनिल वैद्य

कुणी विरोध केला माहिती नाही, केला असेल तर तो यासाठी की अनुसूचित जाती म्हणून एकता नष्ट होऊ नये व आपापसात फूट पडू नये,...

भिमकोरेगाव हिंसाचारात एल्गार परिषदेची भूमिका नाही - वरिष्ठ अधिकऱ्याचा dava
01/01/2023

भिमकोरेगाव हिंसाचारात एल्गार परिषदेची भूमिका नाही - वरिष्ठ अधिकऱ्याचा dava

मुंबईः भीमा कोरेगावमध्ये १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचारात पुणे शहरात आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परि...

24/07/2022

खरी शिवसेना कुणाची? या करिता दि.८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेपर्यंत पुरावे सादर करा असे निर्देश आता भारतीय निवडणूक आय...

24/07/2022

PhonePe वर UPI पिन कसा बदलायचा: यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये PhonePe अॅप ओपन करावे लागेल. नंतर वरच्या डाव्या बाजू.....

04/04/2022
७२ वर्षातील अनुशेषाच्या पुर्ततेसाठी संवैधानिक संघर्ष समिती रस्त्यावर-एॕड.मनोहर खैरनार मुक्ताईनगर https://jbindianews.com...
17/03/2022

७२ वर्षातील अनुशेषाच्या पुर्ततेसाठी संवैधानिक संघर्ष समिती रस्त्यावर-एॕड.मनोहर खैरनार मुक्ताईनगर https://jbindianews.com/d/Thadak_Batmya/७२-वर्षातील-अनुशेषाच्या-पुर्ततेसाठी--संवैधानिक-संघर्ष-स

आम्ही घटनात्मक अधिकारांसाठी रस्त्यावर आलो: एड.मनोहर खैरनार. मुक्ताईनगर दि.१६ (वार्ताहर) येत्या रविवार दिनांक २० म....

राज्याच्या प्रशासनात पोस्टिंग- प्रोमोशन मध्ये भेदभाव -.इ झेड खोब्रागडे https://jbindianews.com/d/Thadak_Batmya/राज्याच्य...
03/03/2022

राज्याच्या प्रशासनात पोस्टिंग- प्रोमोशन मध्ये भेदभाव -.इ झेड खोब्रागडे https://jbindianews.com/d/Thadak_Batmya/राज्याच्या-प्रशासनात-पोस्टिंग--प्रोमोशन-मध्ये-भेदभाव--इ

महाविकास आघाडी सरकारच्या किमान कार्यक्रमात, "सामाजिक न्याय" हा एक विषय आहे. तरी दुर्लक्ष? का असे घडते! इतर विभागासा....

Address

Bodwad
425310

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jbindia news posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jbindia news:

Share