
06/07/2025
"वारीची चाहूल, विठ्ठलनामाचा गजर,
भक्तांच्या नयनांत विठूमाऊलीचा दरबार!"
🌾 गावंडे मध्यभारत आयुर्वेदिक चिकित्सालय तर्फे आणि
डॉ. भाग्यश्री गावंडे यांच्याकडून आपणा सर्वांना
आषाढी एकादशीच्या पवित्र शुभेच्छा! 🌾
"आयुर्वेदाचा आधार घेऊन आरोग्यदायी जीवनाची वाटचाल करूया
आणि विठ्ठलनामस्मरणात मनःशांती अनुभवूया!"
🌼 विठुरायाच्या कृपेने शरीर-मन-संस्कार यांचे संतुलन लाभो 🌼
#आरोग्यहीभक्तीही